महाविकास आघाडी सरकाचा निर्णय शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा

महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला केंद्रात विरोध केला, पण त्या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करून शेतक-यांना खड्ड्यात घालण्याचं काम चालवलं आहे.
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा
Raju Shetti

महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (Land Acquisition Act) केंद्रात विरोध केला, पण त्या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करून शेतक-यांना खड्ड्यात घालण्याचं काम चालवलं आहे. सरकारने राजरोसपणे टक्केवारी व भ्रष्टाचार करणारे पांढरे हत्ती पोसण्याऐवजी शेतक-यांना (Farmers) न्याय द्यावा, असे म्हणाले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी. (Raju Shetti)  

व्हिडीओ पाहा - 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.