agriculture news in Marathi cold increased in state Maharashtra | Agrowon

थंड वारे वाढणार...

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या खाली उतरल्याने थंडीची चाहूल लागली आहे. मंगळवारी (ता. १९) नगर येथे राज्यातील नीचांकी १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या अनेक भागांत पहाटे धुके आणि दव पडत असल्याचे चित्र आहे. आज (ता. २०) किमान तापमानात घट होऊन गारठा वाढण्याची शक्यता आहे.  
 

पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या खाली उतरल्याने थंडीची चाहूल लागली आहे. मंगळवारी (ता. १९) नगर येथे राज्यातील नीचांकी १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या अनेक भागांत पहाटे धुके आणि दव पडत असल्याचे चित्र आहे. आज (ता. २०) किमान तापमानात घट होऊन गारठा वाढण्याची शक्यता आहे.  
 

कोकणात किमान तापमान अद्यापही २० अंशांच्या पुढे आहे. तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १३ ते २० अशं, मराठवाड्यात १५ ते १६ अंश, तर विदर्भात किमान तापमान १५ ते १८ अंशांच्या दरम्यान आहे. नाशिक, नागपूर, यवतमाळमध्ये किमान तापमान १५ अंशांच्या खाली आले आहे. उत्तरेकडील राज्यातही थंडी वाढत असून, हे थंड वारे वाढल्यानंतर राज्यात गारठा वाढणार आहे. मंगळवारी (ता. १९) मध्य प्रदेशातील बेतुल येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मंगळवारी (ता. १९) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.३ (१), नगर १२.८ (१), जळगाव १३.६ (-१), कोल्हापूर १९.३ (२), महाबळेश्वर १५.१ (१), मालेगाव १५.२ (१), नाशिक १३.८ (०), सांगली १८.१ (२), सातारा १६.० (०), सोलापूर १९.५ (२), अलिबाग २२.० (१), डहाणू २१.१ (०), सांताक्रूझ २४.० (३), रत्नागिरी २२.० (०), औरंगाबाद १६.२ (२), परभणी १५.४ (-१), नांदेड १६.० (१), उस्मानाबाद १५.० (-२), अकोला १५.१ (-१), अमरावती १६.२ (-१), बुलडाणा १५.६ (-१), चंद्रपूर १८.० (२), गोंदिया १५.२ (-१), नागपूर १४.५ (-१), वर्धा १५.६ (-१), यवतमाळ १४.४ (-३). 


इतर बातम्या
शहीद संग्राम पाटील यांच्यावर लष्करी ...कोल्हापूर  : शहीद जवान संग्राम पाटील ...
शाळा, कॉलेजची आज वाजणार घंटा सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेल्या...
वीजबिल थकबाकीमुळे ताकारी सिंचन योजनेत...सांगली ः कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव तालुक्ं‍...
तोतया व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादकांची...नाशिक : सध्या मागणीच्या तुलनेत सध्या कांद्याची...
गांडूळ खताने घातले उत्पन्नवाढीस खतपाणीसासवड, जि. पुणे ः वीटभट्टीच्या धंद्यात उधारी...
नियमित कर्जफेड करणारे शेतकरी...कोल्हापूर ः जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार नियमित...
काकडी तोडणीलाही महागसिन्नर, जि. नाशिक : जिल्ह्यात भाजीपाला उत्पादन...
ग्रामीण भागात नऊ लाख घरे बांधणार ः हसन...मुंबई : राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच...
‘खासगी’पेक्षा ‘सहकारी’च गोडसोमेश्वरनगर, जि. पुणे ः सरलेल्या २०१९-२० या...
भगवानगडाच्या पायथ्याला बिबट्याचा...नगर  : पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या...
विदर्भाच्या काही भागांत थंडीपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाले...
बुलडाणा महावितरणला साडेदहा हजार लिटर...बुलडाणा (प्रतिनिधी) : केवळ ऑइल नसल्या कारणाने...
कारखाने भाडेतत्त्वावर देणाऱ्या समितीत...पुणे : आजारी साखर कारखाने व त्यांच्या अब्जावधी...
ढगाळ वातावरणामुळे तुरीवर किडींचा...शिरपूर जैन (जिल्हा वाशीम) : मागील दोन-तीन...
सौरऊर्जेवरील कृषी पंपापासून शेतकरी वंचितअमरावती  : पारंपरिक नसेल तर सौरऊर्जेच्या...
साखर हंगामाच्या प्रारंभीच ऊसतोडणी...कोल्हापूर : ऑक्‍टोबरच्या जोरदार पावसाने...
परभणी, हिंगोलीत कापूस खरेदी सुरूपरभणी  : यंदाच्या खरेदी हंगामात आधारभूत...
‘ती’ गुलाबी बोंडअळी नसून बोंडसडनांदेड  : माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे...
औरंगाबाद : मका, कापूस खरेदी केंद्र सुरू...औरंगाबाद : मका व कापूस खरेदीची शासकीय खरेदी...
परभणीत शेतकऱ्यांना पोकरा अंतर्गंत...परभणी  : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (...