repeat breeding in animal | Agrowon

जनावरे वारंवार उलटण्याची समस्या

रोशनी गोळे
सोमवार, 10 जानेवारी 2022

काहीवेळा कृत्रिम रेतन करताना चूक झाल्यामुळे जनावर वारंवार उलटण्याची समस्या दिसून येते. यामुळे अतिशय काळजीपूर्वक तज्ज्ञ पशुवैद्काकडून कृत्रिम रेतन करून घेणं गरजेच असतं.

 

पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरांची माजाची लक्षणे वेळीच ओळखून जनावरांना भरवून घेतलं पाहिजे. बरेचदा म्हशीमध्ये मुका माज (silent heat) दाखविला जातो. गाय-म्हैस भरविल्यानंतर टाकल्या  जाणाऱ्या सोटाचे निरीक्षण करून यशस्वी गर्भधारणा (conception) झाल्याची खात्री करून घेतली पाहिजे. चिकट पारदर्शक सोट असल्यास आपले जनावर गाभण आहे असे समजले जाते. सोटामध्ये दुसरे कोणते घटक दिसल्यास योग्य वेळी पशुवैद्कास दाखवून घ्यावे.

हेही पाहा- 

 

काहीवेळेस  गायी आणि म्हशींमध्ये तीन (three) वेळा योग्य वेळी रेतन केल्यानंतरही जनावर गाभण राहत नसेल. तर याला जनावर वारंवार उलटणे (repeat breeding) असं म्हणतात. गायी म्हशींमध्ये वारंवार उलटण्याच्या समस्येमुळे पशुपालकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागते. काहीवेळा कृत्रिम रेतन करताना चूक झाल्यामुळे जनावर वारंवार उलटण्याची समस्या दिसून येते. यामुळे अतिशय काळजीपूर्वक तज्ज्ञ पशुवैद्काकडून कृत्रिम रेतन करून घेणं गरजेच असतं. वारंवार उलटणे ही समस्या दुधाळ (milking) जनावरांमध्ये दिसून येते. या समस्येचे वेळेवर निदान करून उपचार केल्यास प्रजनन क्रिया व्यवस्थित व सुरळीत चालू राहू शकते. पशुवैद्यकाकडून गाई, म्हशींची वेळेवर तपासणी करून घ्यावी.

 

टॅग्स

इतर कृषिपूरक
व्यावसायिक पद्धतीने ब्रॉयलर कोंबड्यांचे...ब्रॉयलर कोंबड्यांचे व्यवस्थापन करताना त्यांचे...
गाईचे गाभण काळातील व्यवस्थापनव्यायल्यानंतर वार अडकणे, कासदाह आणि गर्भाशय दाह...
कॉमन कार्प माशाचे प्रजनन तंत्रकॉमन कार्प माशाच्या बिजाची मागणी वाढत आहे. योग्य...
अंड्यात खरंच भेसळ असते का?अंड्याचे सर्वात बाहेरील आवरण म्हणजे त्याचे कवच...
कुक्कुटपालनात रोगनियंत्रण महत्वाचे माणसांप्रमाणे जनावरांमध्ये तसेच पशु-पक्ष्यांनाही...
जनावरांची वार का अडकते?जनावर व्यायल्यानंतर साधारणतः वार सहा ते आठ...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
शेळ्यांना द्या सुबाभुळचा चारा शेळ्यांच्या आहारात ४०% सुबाभळीचा वापर करावा....
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
खायला कोणती अंडी चांगली?तुम्ही अंडी खाल्लीत का ? कोणती खायची? गावरान अंडी...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
हिरव्या चाऱ्यासाठी नेपिअर लागवड तंत्रसंकरित नेपिअर या चारा पिकाच्या फुले जयवंत, यशवंत...
जातिवंत कालवड पैदाशीसाठी आधुनिक प्रजनन...आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरज असेल तेव्हाच पूर्ण...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....
बहुवार्षिक नेपियर गवत पशुपालन व्यवसायात ६० ते ७० % खर्च हा आहार...
गाय निगेटीव्ह एनर्जीमध्ये का जाते?आपल्या गोठ्यातील जनावरांचे संगोपन करत असताना...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...