Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 9 परिणाम
परभणी जिल्ह्यातील ईळेगांव येथील काळे बंधूंनू यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे रब्बी ज्वारीची टोकण पद्धतीने व ठिबक पद्धतीने लागवड केली...
सांगली ः चार जित्रांब दावणीला हायती. ती जगवली पाहिज्याती. त्यासनी जगवायला बॅंकेतून कर्ज, सावकराकडून व्याजानं पैक घेऊन चारा इकत...
जळगाव : खानदेशात चाराटंचाईची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. माळरानावर चाराच नाही. यातच परराज्यातील, परजिल्ह्यातील पशुधन...
धुळे : पाणीटंचाईची तीव्रता धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत वाढत आहे. दुष्काळाची समस्याही गंभीर होत आहे. धुळे जिल्ह्यातील एकट्या...
सेलू, जि. परभणी ः या वर्षी तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला असल्याने खरिपाची पिके गेली. तर पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली...
ज्वारीचे पीक तेवढे यंदा हाती आले आहे. काळ्या कसदार जमिनीतच ज्वारी आली, तिचा उतारा (उत्पादन) मात्र यंदा भरला नाही. ज्वारीवर आता...
परभणी ः मिरगाला पाणी पडला तव्हा नदीला रटाऊन पूर आला व्हता. तव्हा ज्यांनी पेरलं त्यांचं साधलं; पण आम्ही पंधरा दिसांनी पेरलं ते नीट...
नगर : यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. आगामी काळात जनावरांचे हाल होऊ नये, यासाठी राज्यातील नगरसह १०...
पावसाचा खंड २२ ते २४ दिवसांचा राहिला. हव्या त्या वेळी उडीद, मूग, मका पिकाला पावसाचे पाणी मिळालेच नाही. फूल गळ झाली. मुरमाड भागात...