Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 7 परिणाम
पावसाच्‍या ताणाच्‍या काळात पिकांतील तणांचे नियंत्रण करावे. कोळप्याने वरचेवर उथळ मशागत करावी. यामुळे पिकाबरोबर तणांची स्‍पर्धा कमी...
तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन फायदेशीर ठरते. यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहतो, तणांची वाढ होत नाही. काळे...
राज्यात एकूण शेत जमिनीपैकी १८ टक्के जमीन बागायत तर ८२ टक्के जमीन कोरडवाहू आहे. आणखी कमाल पाटबंधारे सुविधा, पाणलोट विकास,...
पशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता परवडण्याजोगा राहिला नाही. शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत घरचे असले तरच वापरा. विकत घेऊन वापरू...
जिरायती गव्हाची लागवड ऑक्‍टोबरअखेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. जिरायती क्षेत्रासाठी दोन ओळीतील अंतर २३ सें.मी....
सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असून, तो काही भागात आर्थिक नुकसान पातळीवर आहे....
तूर पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात एक कोळपणी करून चौथ्या आठवड्यात तुरीच्या दोन ओळीत लाकडी नांगराच्या साह्याने ३० सें.मी. खोल सरी...