Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 17 परिणाम
पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला आलेल्या मर्यादा. यावर ठोस उपाय शोधण्यासाठी मौजे लाठ खु. (जि. नांदेड) येथील...
वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक आदर्श नाशिक जिल्ह्यातील गवळीपाडा (ता. दिंडोरी) गावाने उभारला आहे. जल व मृदा...
नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे (ता. निफाड) येथे जाधव यांचे संयुक्त कुटुंब आहे. पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून ३७ वर्षांपूर्वी...
केवळ शेती व्यवस्थापनासाठीच अधिकाधिक वेळ देणे, काटेकोर नियोजन, पीकपद्धतीत परिस्थितीनुसार शेतीपिकात केलेला बदल, शेती उत्पन्नातूनच...
सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक ! गेल्या काही महिन्यांपासून सततच्या दुष्काळी स्थितीमुळे पाण्याची कमतरता आहे. परिणामी सोलापूर...
नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील संदीप राजळे यांनी साखर कारखान्यातील अभियंतापदाची नोकरी सोडून शेतीलाच वाहून घेतले...
 बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य मार्गापासून आतमध्ये तीन किलोमीटर अंतरावर असलेले पिंपळगाव भाजीपाला पिकांतील प्रसिद्ध गाव आहे...
कल्पकता आणि साधनांचा व्यवस्थित वापर केला तर पाणी उपलब्ध करता येऊ शकते. दुष्काळाच्या सततच्या वणव्यानं शहाणं केलेल्या औरंगाबाद...
पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून २० एकरांत भाजीपाला, डाळिंब, कापूस, ऊस अशी बहुविध पीक पद्धती पिंपळगाव जलाल (जि. नाशिक) येथील...
मध्य रेल्वेमध्ये ट्रेन मॅनेजर या पदावर कार्यरत असणारे रामराव जगताप यांनी आंबळे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील शेतीमध्ये बाजारपेठेचा...
स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन तरुणांनी एकत्र येत काळाची गरज ओळखून रासायनिक अवशेषमुक्त (रेसीड्यू फ्री) शेती सुरू केली...
नाशिक जिल्ह्यात देवळा, सटाणा भाग ‘अर्ली’ (आगाप) द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. देवळा तालुक्यातील वाजेगाव येथील बळीराम नथू देवरे...
शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील स्थिती यंदा फारच गंभीर आहे. तालुक्‍यातील वारणी येथील अर्जुन केदार यांना आपल्या तीस...
लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाशी सातत्याने सामना करीत आहे. तरीही पाच एकरांवरील...
जळगाव जिल्ह्यातील पहूर (ता. जामनेर) येथील वयाची पासष्टी गाठलेले शेतकरी प्रकाश पांडुरंग लहासे यांनी अत्यंत कमी पाण्यात आपली...
खरीप व उन्हाळी अशा दोन हंगामात किंवा बहुविध बारमाही भाजीपाला, बाजारातील मागणी अोळखून त्यांची निवड, जोडीला झेंडूची फुलशेती अशी...
सोलापूर जिल्ह्यातील धोंडेवाडी (ता. पंढरपूर) येथील धनंजय देठे यांनी डाळिंब, ॲपल बोर, पेरू अशी फळबाग, ऊस पिकातून शाश्वतता साधली आहे...