Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 61 परिणाम
औरंगाबाद येथे विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीत मराठवाड्यातील पीक-पाणी समस्यांवर नुकतेच मंथन झाले आहे. या...
नैर्ऋत्य मॉन्सूनच्या एकंदर सरासरी पावसाचं दीर्घ अवधी पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून दोन टप्प्यांत दिलं जातं....
अकोला : राज्यातील १५ जिल्ह्यांत राबविल्या जात असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (पोकरा) वैयक्तिक लाभ घटकातून शेळीपालन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानबांबुळी येथील प्रयोगशील, अभ्यासूवृत्तीच्या दत्ताराम आणि संतोष या खोत पितापुत्रांनी सहा एकरांत अडीच हजार...
आपल्या भागातील हवामान, भौगोलिक परिस्थिती आणि जमिनीचा प्रकार यांचा विचार करूनच बांबूच्या विविध प्रजातींची लागवड करावी. कृषी...
सांगली ः सन २०१७ मधील खरीप हंगामातील पीकविम्याचे दोन कोटी रुपये पडून आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या निधीचे वाटप तातडीने करा...
ख रीप हंगामासाठी कोणते पीक निवडायचे आणि त्याची पेरणी कधी करायची, हे अतिशय महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी...
पर्यावरण टिकवून ठेवतानाच शेती शाश्वत करणे अत्यावश्यक ठरत आहे. कृषी निविष्ठांचा वापर करताना नावीन्यपूर्णता, कार्यक्षमता यासोबतच...
हवामान बदल ही जागतिक स्वरूपाची समस्या आहे. समाजातील सर्वच घटकांवर त्याचे बरेवाईट परिणाम होत आहेत. जगाने कितीही प्रगती केली तरी तो...
शाश्वत विकासाच्या संकल्पनेमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचे दीर्घकालीन सुव्यवस्थापन आणि सर्व समाजाचा समान विकास, समाजातील प्रत्येक...
सांगली ः जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या...
सिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये मंगळवारी (ता. २१) मध्यरात्री अवकाळी पाऊस झाला....
पुणे (प्रतिनिधी) ः विदर्भात उष्णतेची लाट असल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून येथे उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. या...
मॉन्सूनपूर्व अंदाजावर शेतकरी आणि इतर जनता पुढची पीकरचना व उत्पादनाचे आडाखे बांधत असते. आपल्याजवळ असलेली पुंजी वापरून प्रसंगी कर्ज...
पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट आली आहे. या लाटेमुळे उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. मंगळवारी (ता...
या वर्षी केसर आंबा कलमांना मोठ्या प्रमाणावर फळधारणा झाली होती, परंतु मध्यंतरी आलेला अवकाळी पाऊस, गारपीट, वादळामुळे मोठ्या...
पुणे ः उष्णतेच्या अतितीव्र लाटेमुळे राज्यातील अनेक भागांत उष्णतेच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे काही भागांत उच्चांकी...
सांगली : यंदा बेदाणा निर्मितीसाठी अनुकूल हवामान होते. यामुळे दर्जेदार बेदाणा तयार झाला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते...
सोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-मधून झालेला अवकाळी पाऊस आणि वादळवाऱ्याचा मोठा फटका बसला. त्यात साधारण जानेवारी ते...
मागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर सध्याही चालूच आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पावसाचे दोन मोठे...