Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 6401 परिणाम
पुणे: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणखी १७ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या...
पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये शहरातील फळे आणि कांदा बटाट्याची टंचाई जाणवू नये यासाठी...
नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेऊन प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सज्ज...
नाशिक : शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली सह्याद्री फार्मर्स शेतकरी उत्पादक कंपनी आपल्या सभासदांच्या शेतातून निरोगी फळे आणि...
सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनातर्फे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. प्रशासनातर्फे कोरोना...
पुणे ः शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) ३१ मार्चऐवजी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे....
पुणे: कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला आहे. तीन दिवसांपूर्वी सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले. शेतकऱ्यांसाठी...
सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर द्राक्षांना उठाव नसल्याने बार्शी तालुक्यातील हिंगणी, पिंपरी, ढाळेपिंपळगाव, मळेगाव या...
पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. यामध्ये पुणे, नगर आणि सोलापूर...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र या शाळांतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी...
पुणे  : महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळामार्फत चारही कृषी विद्यापीठांच्या २०२०-२१ या वर्षातील पदव्यत्तर पदवी प्रवेशासाठी...
पुणे : शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्यातील बियाणे उद्योगातील कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. ...
सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची प्रक्रिया फायदेशीर ठरू शकते. तीन वर्षापूर्वी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन...
पुणे: लॉकडाऊनमध्ये बाजार समित्यांमध्ये भाजीपाला खरेदीसाठी मोठ्याप्रमाणावर झालेल्या गर्दीचे मुंबई, कोल्हापूर नियोजन कोलमडल्यानंतर...
पुणेः सोलापूर जिल्ह्यातील कंदर (ता. करमाळा) येथील प्रगतीशील केळी उत्पादक व निर्यातदार प्रवीण डोके यांनी कोरोना विषाणूच्या...
पुणे : राज्यात पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. शनिवारी (ता.२८) मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या...
पुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी (ता. २८) काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने...
मुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १९३ वर पोचली आहे, अशी माहिती...
पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय देशांकडून भारतीय भाजीपाल्याला मोठी मागणी असते. युरोपात कोरोनाचे संकट गडद असताना देखील ही...
पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही राज्यात बाजार समित्यांत होणाऱ्या गर्दीला अटकाव करण्यात पुणे बाजार समितीला आज (ता.२९) यश...