Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 49 परिणाम
मागील उन्हाळ्यातील पाणीटंचाई आणि पावसाळ्यातील अतिवृष्टीने इतर पिकांबरोबर कांद्याचेही नुकसान झाले. त्यामुळे ऑगस्ट ते नोव्हेंबर...
मागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा कोकणातील आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. नव्याने आलेली पालवी कुजण्याबरोबरच...
सहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा दबदबा राहिला आहे. त्यात २०१४ मध्ये राज्यात सत्ताबदल झाला आणि...
शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह करावा लागेल. पूर्वीसारखे भटकंती करून मेंढीपालन करणे वाढत्या रहदारी आणि...
शेती उत्पादनाची वाढ व्हावयाची असेल, वाढत्या लोकसंख्येला व कृषी औद्योगिक विकासाला शेती उत्पादनाचा पुरवठा होण्यासाठी व देश...
राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काळ्या मातीत (ब्लॅक कॉटन सॉइल) हे पीक प्रामुख्याने...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील बाजार समित्या बरखास्त करण्याचे सूतोवाच केले आहे. आज देशात ७३२८ बाजार समित्या...
ऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी बाजार समित्या बरखास्त करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचे...
व्यवहारात पारदर्शकता येऊन तो अधिक गतिमान आणि सुलभ करण्यासाठी ऑनलाइन, डिजिटल माध्यमांवर केंद्र सरकारचा भर दिसून येतो. त्यामुळेच...
सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड स्टोरेजचा मालक परिसरातील १५० हून अधिक शेतकऱ्यांच्या नावे एका राष्ट्रीयीकृत...
जागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक तृतीयांश क्षेत्र (१२० लाख हेक्टर) भारतात आहे. लागवडीमध्ये आघाडीवरचा आपला देश...
राज्यातील ३०७ पैकी ६० बाजार समित्यांमध्ये सप्टेंबर २०१७ पासून केंद्र शासन पुरस्कृत ई-नाम योजना राबविण्यात येत आहे. प्रचलित बाजार...
कांदा असो की इतर कोणताही शेतमाल असो आपल्याकडे उत्पादन भरघोस होते. देशाची गरज भागवून शेतमाल निर्यातवृद्धीचीपण आपल्याला मोठी संधी...
प्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी सर्वच शेतमालावरील नियमन टप्प्याटप्प्याने हटविल्यात आले आहे. त्यामुळे कुठलाही शेतमाल...
प्र चलित बाजार व्यवस्थेतील कुप्रथा, लूट, गैरप्रकार कमी करून हा व्यवहार अधिक पारदर्शी आणि गतिमान करण्यासाठी केंद्र सरकारने ई-नाम...
आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेने १९९५ मध्ये मॅंचेस्टर येथे  घेतलेल्या शताब्दी काँग्रेसमध्ये इयान मॅकफर्सन (कॅनडा) यांच्या...
शे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा आवश्यक आहेत. पणन सुधारणांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकरी मूल्यवर्धन साखळीत...
वास्तवात बाजारातील संधी शोधून त्या जोपासणे हे विपणनात महत्त्वाचे समजले जाणारे काम शांततेत करावयाचे असते, ते आपले सरकार राजकीय...
पुणे जिल्ह्यातील बारामती येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोष खरेदी करण्यास रेशीम संचालनालयाने मंजुरी दिली आहे. कोषाच्या खुल्या...
यावर्षी र्नैसर्गिक पावसाने हात आखडता घेतला असला तरी, घोषणांचा पाऊस वर्षभर सुरूच राहिला. चार वर्षे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे...