Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 8 परिणाम
माशांच्या अनेक जाती अशा आहेत, की त्यांना मासळी बाजारात फारशी मागणी नसते. परंतु पोषणमूल्ये किंवा अन्य बाबतीत नेहमी खाण्‍यात...
करटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी आवडीने खाल्ली जाते. डोंगरदऱ्यांमध्ये येणारी ही रानभाजी लागवडीचे काही प्रयोग झाले...
नाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. नाचणीपासून बिस्कीट, लापशी, लाडू, पापड, भाकरी, डोसा, आंबिल, वडी,...
हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे. हळद मूळव्याध, मधुमेह या विकारावरही उत्तम औषध आहे. हळदीचा नैसर्गिक रंग अन्न,...
लोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी पसरविण्याच्या ठिकाणी ढीग करून ठेवावी. त्यानंतर हळद पसरावी. परिणामी हळकुंडाची...
जायफळ सालीचे वजन ६० टक्के असते. जायफळ सालीमध्ये औषधी गुणधर्म व पौष्टिकता असल्यामुळे जायफळाच्या सालीपासून सिरप, मुरांबा, कॅंडी व...
आवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. साधारण हिवाळ्यामध्ये उपलब्ध होणारे हे फळ रसदार आणि शक्तिवर्धक आहे. आवळ्यापासून...
बाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे बाजारभावात घट होते आणि माल अत्यल्प किमतीत काडीमोल भावात विकावा लागतो. साठवणुकी...