Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 2718 परिणाम
पुणे  : ‘महा’ चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर व विरून गेल्यानंतर पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. शनिवारी (ता. ९) राज्याच्या बहुतांशी...
नगर  ः जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे...
सातारा  : अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पण, कोणत्याही शेतात सध्या खरिपाचे पीक अथवा काढणी झालेली पिके पाहायला...
कार्यक्षम पीक उत्पादन तंत्रात जमीन पड ठेवणे किंवा विश्रांती देणे या क्रियेला महत्त्व आहे. मात्र, जमीन पड ठेवण्यापूर्वी त्यातील...
एका पाठोपाठ एक निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाने राज्यातील खरीप हंगाम गुंडाळण्याचेच काम केले आहे. अवकाळी पावसाने ५४ लाखांहून अधिक...
जुन्नर : सततचा पाऊस, धुके व ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती जुन्नर तालुका द्राक्ष...
सांगली  ः यंदा मॉन्सूनोत्तर पावसाने जिल्ह्यातील द्राक्ष बागांना फटका बसला आहे. त्यामुळे बेदाण्याचे उत्पादन ५० टक्के म्हणजे...
सोलापूर : गेल्या वर्षी वजा पातळीत असलेले जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प ऑक्‍टोबर महिन्यातील पावसाने ‘प्लस’मध्ये आले आहेत. मांगी (ता....
पुणे ः राज्यात मान्सूनोत्तर पावसाने दाणादाण उडवून दिली. खरीप पिकांसह फळपिकांचेही मोठे नुकसान झाले. यात द्राक्ष उत्पादकांना मोठा...
रत्नागिरी ः पावसाचा लांबलेला मुक्काम आंबा बागायतदारांच्या उत्पन्नाचे गणित बिघडवणारा ठरला आहे. आंबा हंगाम दीड ते दोन महिने पुढे...
विविध भाजीपाला, फळे यांच्यावर तांत्रिक पद्धतीने प्रक्रिया करून पावडर, फ्लेक्स वा चिप्सद्वारे त्यांचे यशस्वी मूल्यवर्धन करण्यात...
कोल्हापूर: देशातील नव्या गाळप हंगामास सुरवात झाली आहे. आजअखेर २८ कारखान्यांतून १४.५० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ८.६७...
पारगाव, जि. पुणे  : भीमाशंकर सहकारी साखर कारखाना इथेनॉल निर्मितीसाठी डिस्टलरी प्रकल्प उभारणार असून, दैनंदिन गाळप क्षमता साडेचार...
सातारा  : अतिपावसामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाने हाती घेतले असून नुकसानीचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत...
पुणे : ऑक्टोबर महिन्यातील मॉन्सूनोत्तर पावसामुळे सीताफळाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील सुमारे ३ लाख एकरांवरील सीताफळ बागांना...
बीड  : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे १४०० गावांना फटका बसला आहे. पाच लाख ९५ हजार ५००...
पुणे  : गेल्या आठ दिवसांत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे पुणे विभागातील सुमारे एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे...
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनने आणि...
भंडारा  ः मॉन्सूनोत्तर  पावसाचा जिल्ह्यातील मोठ्या क्षेत्राला फटका बसला आहे. कृषी विभागाने मात्र आठ हजार ८० हेक्‍टरवरच नुकसान...
सोलापूर : कोरडवाहू शेतीचा आधार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या डाळिंबाला कधी नव्हे, तो यंदा पावसाच्या अतिरेकाने चांगलाच आर्थिक फटका बसला...