Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 37 परिणाम
नागपूर ः विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे जलद गतीने होण्यास मुख्य अभियंता कार्यालय महत्त्वाकांक्षी ठरेल, असा विश्‍वास...
जळगाव जिल्ह्यातील घाडवेल येथील देवेंद्र पाटील हे उत्कृष्ट व्यवस्थापन व तंत्रशुद्ध पद्धतीने पूर्वहंगामी बीटी कपाशी पिकाचे उत्पादन...
केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना केलेली आहे. बांबूच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करुन गरीब शेतकऱ्यांचा आर्थिक व...
दापोरी (जि. जळगाव) येथील पाटील कुटुंबातील पाचही बंधूंना कुटुंब चालविण्यासाठी खडतर कष्ट करावे लागले. मजुरी, टेलरिंग, पाटचाऱ्या...
केंद्रीय अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी विकासासाठी ठोस अशी तरतूद नाही. शेतीमाल दर, सिंचन, विमा, शेतकरी उत्पादक कंपन्या आदींबाबत...
कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावच्या ग्रामस्थांनी विविध सोयीसुविधा व आधुनिक तंत्रज्ञान याद्वारे गावचा विकास साधला आहे. आर ओ पाणी...
जालना : बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या मदतीने लहान, मध्यम शेतकऱ्यांसाठी कोरवडवाहू, बागायती परिस्थीतीसाठी...
आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व कृषिसंपन्न गाव म्हणून पुणे जिल्ह्यातील राजुरी नावारूपाला आले आहे. मृदा, जलसंधारणाची...
मराठवाड्यात पावसावर आधारित कोरडवाहू शेतीला बळकट करण्यासाठी कडवंचीसारखे प्रकल्प मोठ्या प्रमाणात आणि विकेंद्रित स्वरूपात...
पाणलोट विकास, पीक बदल, पूरक उद्योगात मनापासून सहभाग आणि प्रतिकूल परिस्थिती बदलण्याची जिद्द जालना जिल्ह्यातील कडवंचीने दाखविली....
पाणलोटाची जी कामे आम्ही करतो ती मृद संधारणावर आधारीत असतात. मातीचे काम करत असताना पाणी मिळेल, पण पाण्याचे काम केल्याने माती...
जलव्यवस्थापन हा केव्हापासूनच कळीचा बनलेला प्रश्न आहे. ‘कळी’चा दोन्ही अर्थी – जागोजागी ‘कळ’ लावणारा म्हणजे दुष्काळ, तंटे, विवाद व...
सध्या शेती आणि शेतकरी आर्थिक संकटातून जात आहे. यासाठी वरवरची मलमपट्टी न करता कायमस्वरूपी शेती क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण...
सीएसओ अर्थात केंद्रीय सांख्यिकी संघटनेने अलीकडेच राष्ट्रीय उत्पन्नाविषयीची आकडेवारी प्रसिद्ध केली. अर्थव्यवस्थेची तब्येत, कृषी,...
राज्यात एकूण शेत जमिनीपैकी १८ टक्के जमीन बागायत तर ८२ टक्के जमीन कोरडवाहू आहे. आणखी कमाल पाटबंधारे सुविधा, पाणलोट विकास,...
मुंबई : पंतप्रधान कृषी सन्मान योजनेअंतर्गत सध्या दोन हेक्‍टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. मात्र कोरडवाहू भागातील...
बाभूळ (Leucaena leucocephala) ही एक वेगाने वाढणारी वृक्षजाती आहे. ती मध्यम घनतेचे लाकूड (तिच्या जलद विकासामुळे) आणि पाल्यापासून...
शेतकऱ्यांच्या अपेक्षा   अंशतः लुटवापसी म्हणून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत, यासाठी...
पुणे ः केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची सपशेल फसवणूकच केली आहे. वर्षाला सहा हजार देऊन इतर शेती प्रश्‍नांना बगल मारण्याचा...
महाराष्ट्रात वेगळा जलसंधारण विभाग सुरू केला, हा स्तुत्य उपक्रम आहे. पण, यात पाणलोट संकल्पना ‘माथा ते पायथा’ बाजूला ठेवून ‘जलयुक्त...