Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 18 परिणाम
आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने सार्स सीओव्ही-२ आणि अन्य विषाणूंच्या उपलब्ध जनुकीय माहितींचे विश्लेषण केले आहे. त्यातून सध्या...
हवामानबदलाच्या काळात कंदपिके अन्नसुरक्षेसाठी महत्त्वाची आहेत. अन्न, चारा व इंधन असे अनेक उपयोग असलेली ही पिके अल्पभूधारक...
को कणातील मालवण येथील समुद्रात असलेल्या आंग्रिया बॅंक या प्रवाळ बेटाचा १६ शास्त्रज्ञांकडून सागरी मोहिमेद्वारा अभ्यास होणार आहे....
वनस्पतीच्या मुळांमध्ये राहत असलेल्या सूक्ष्मजीवांमुळे वनस्पतींची वाढ आणि विविध ताणांसाठी सहनशीलतेला चालना मिळत असल्याचे...
ॲण्डेस पर्वतीय प्रदेशामध्ये पावसाळ्यातील बेडकांच्या अकरा नव्या जाती शोधण्यात आल्या आहेत. पश्चिम गोलार्धामध्ये गेल्या दशकामध्ये...
गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या काळामध्ये अमेरिकेतील मधमाशीपालकांच्या सुमारे ४०.७ टक्के मधमाशी वसाहती नष्ट झाल्या...
भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र वातावरणामध्ये ज्वारी, बाजरी आणि मका यांसारख्या अन्नधान्य पिकांचे उत्पादन...
जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे चीनमधील केळीखालील क्षेत्र मागील आठ वर्षांत पावणेचार लाख हेक्‍टरने घटले असून, चीनला...
संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९८६ ते २०१० या काळातील आंतरराष्ट्रीय खाद्य व्यापाराच्या वार्षिक माहितीचा उपयोग करून सुमारे १८० देशांतील...
जागतिक लिंबू बाजारपेठेचा आढावा फ्रेंच मोटार रस्ते बंद असल्याने तेथून येणाऱ्या लिंबाची आवक कमी झाली आहे. स्पेनमध्ये सध्या लहान...
कॅनगन येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्रो. सोहैल महमूद व त्यांच्या गटाने लॅव्हेंडर (शा. नाव - Lavandula angustifolia) या...
पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. जर पोषण सुधारले तर पशूंची आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या दुधासारख्या उत्पादनांची...
लंडन ः भारत हा जागातील सर्वांत जास्त हवामान बदलाला संवेदनशील देश असून, संवेदनशील असलेल्या देशांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. देशात...
कॅनडा येथे अळिंबी उत्पादनाला चालना दिली जात आहे. येथे वैशिष्ट्यपूर्ण अळिंबी उत्पादनासह विक्री व्यवस्था उभी करण्यासाठी सातत्याने...
पिकांची पांढरी मुळे ही खतांच्या शोषणामध्ये मोलाची भूमिका निभावतात. वाटाणावर्गीय पिके ही या मुळ्यांच्या वाढीसाठी द्वितीय मुळांची...
पंधरा वर्षांपूर्वी एकही फूल निर्यात होत नसलेल्या इथोपियाने सातत्यपूर्ण धोरणातून जागतिक फूल उद्योगामध्ये आपले स्थान निर्माण केले...
भारतातील विविध राज्यांत उत्पादित होणाऱ्या एकूण सहा केळींच्या पारंपरिक जातींना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे जीआय मानांकन...
कॅनडा : येथील अंडी व त्यापासून पदार्थांचा वापर २०१० पासून वेगाने वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री आणि अंडी उत्पादन हा उद्योग दरवर्षी...