Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 191 परिणाम
मुंबई  : भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे, अशी सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष,...
सांगली  : ब्रह्मनाळ येथील दुर्घटना दुर्दैवी असून तेथे तहसील कार्यालय अपयशी ठरले का, याची माहिती मागविण्यात आलेली आहे. पूरस्थितीत...
मुंबई : राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना...
कोल्हापूर ; ब्रह्मनाळ येथील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
मुंबई : राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी...
पुणे  : पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे बहुतांश धरणांतून विसर्ग सुरू आहे. नुकसान झालेल्या...
सोलापूर : जिल्ह्यात सातबारा उतारा ऑनलाइन करण्याचे काम जोरात सुरू आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांत जवळपास ७१ टक्के काम पूर्ण झाले...
गुरुकुंज मोझरी, जि. अमरावती ः दुष्काळमुक्‍त महाराष्ट्र, शेतकरी, शेतमजुरांचे हित, युवकांच्या हाताला काम देण्याचा,...
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी शेतीच्या उपसा सिंचन योजनांवरील थकीत कर्ज माफ करण्याचा...
वांगणी/बदलापूर :  बदलापूर वांगणी दरम्यान गोरेगाव जवळ महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली आहे. दोनही बाजूला महापूर सदृश परिस्थिती निर्माण...
मुंबई ः राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशेब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला...
कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यातील कुकुडवाड, पुकळेवाडीसह १६ गावे व खटाव तालुक्‍यातील कलेढोण, विखळेसह १६ गावांना टेंभू उपसा...
मुंबई : मी एकट्या भाजपचा नव्हे, तर शिवसेना, रिपाइं आणि रासपचाही मुख्यमंत्री असून, पुन्हा मीच येणार आहे, असे सांगत कोणी काही बोलले...
मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने किमान २२० जागा जिंकल्याच पाहिजेत, ही आपली जिद्द आहे, असा निर्धार व्यक्त करत, जिथे...
कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त वीज द्यायची असेल तर सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. शासनातर्फे उभारले जाणारे...
सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान आमदार भाजप, शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत इच्छुक...
जळगाव ः शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा गुरुवारी (ता. १८) शहरातून सुरू झाली. या यात्रेनिमित्त ठाकरे...
मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय...
सांगली ः केंद्र सरकारने शेती पिकाला हमीभाव मे महिन्यात जाहीर करणे अपेक्षित होते. हमीभाव जाहीर करण्यास एक महिना विलंब केला असून...
कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनावेळी पोलिसांत दाखल झालेले गुन्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मागे घेणार...