Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 166 परिणाम
गेल्या काही वर्षांमध्ये हानीकारक ठरणाऱ्या किडी कृषी आणि वन्यझाडांसाठी आणखी हानीकारक ठरण्याची शक्यता पेन स्टेट येथील संशोधकांनी...
सांगली जिल्ह्यात पळशी हे कऱ्हाड-विजापूर मार्गावर भीवघाटापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर वसलेले गाव आहे. दुष्काळी अशी ओळख...
भारताच्या लोकसंख्यात्मक लाभाची जगभर चर्चा होतेय. वाढत्या लोकसंख्येचा उत्पादक वापर केला तरच हा लाभ पदरात पडू शकतो, अन्यथा नाही....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था पाच हजार अब्ज डॉलरची (पाच ट्रिलियन डॉलर) करण्याचे उद्दिष्ट...
पुणे : “अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी देशाला कष्टपूर्वक साथ दिली. मात्र आता शेतकरी वर्गाची गरज भागविण्यासाठी...
लंडन येथील इंपीरिअल कॉलेजमधील संशोधकांना दुर्मीळ जिवाणूमध्ये वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण प्रक्रियेशी मिळतीजुळती संरचना आढळून आली...
जनजागृती फेरीमागील भूमिका भारतात ३८ टक्के मुले कुपोषित तर ५० टक्के महिला अनॅमिक (रक्तक्षयी) असल्याचे निती आयोगाने...
भारतातील साखर उद्योग सध्या प्रचंड अडचणीत असताना ब्राझील या दक्षिण अमेरिकेतील देशाने भारतीय साखर उद्योगांना देण्यात येणाऱ्या...
जळगाव : नवा कापूस हंगाम चांगला राहील, असा वस्त्रोद्योगातील सर्वाधिक संस्थांचा अंदाज आहे. यातच जगात वस्त्रोद्योगात आघाडीवर...
जळगाव ः चीन-अमेरिकेतील व्यापार युद्धाचा परिणाम आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती बरी असल्याने इतर देशांच्या तुलनेत भारतीय...
जळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प असल्याने देशातील सुमारे १५०० सूतगिरण्या मागील तीन महिन्यांपासून आठवड्यातून दोन ते...
निसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ लागली आहे. वाढती लोकसंख्या,...
पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी, अमेरिकी देशांमध्ये अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी कार्यक्रम राबवले. यात...
पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा लागणार आहे. दरवर्षी कमी पाऊस होत असल्याने दुष्काळाची तीव्रता वाढत...
माया संस्कृती लोप पावण्याच्या कारणांमध्ये या लोकांच्या मका आधारित आहाराला असलेले प्राधान्य याचाही समावेश संशोधक करत आहेत. यामुळे...
जगभरामध्ये जंगलांच्या लागवडीची प्रक्रिया सुरू करणे, हीच वातावरण बदलाशी लढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची उपाययोजना ठरणार असल्याचे मत...
महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात या किडीने धुमाकूळ घातला आहे. मक्यावर यावर्षी लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची...
आर्थिक पाहणी अहवालातून देशाच्या अर्थव्यवस्थेचे वास्तविक चित्र स्पष्ट होणे अपेक्षित असते. अर्थव्यवस्थेच्या विकासाची दिशा आणि गती...
राज्य सहकारी बॅंकेने ‘साखर परिषद २०-२०’चे आयोजन योग्य वेळी केले आहे. परिषदेत ज्या विषयांवर विचारमंथन होणार आहे, ते सर्वच विषय...
रुनेई येथील केजी तंगकू येथील कृषी तंत्रज्ञान पार्कमधील सुपरफिश ग्रोअर्स यांच्या हरितगृहामध्ये सर्वात महागड्या खरबुजाची शेती केली...