Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 8 परिणाम
पुणे : राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. २३) मोठा पल्ला गाठत महाराष्ट्राचा जवळपास निम्मा भाग व्यापला आहे. मध्य...
पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी (ता. २०) कोकणात, दक्षिण मध्य...
पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे आगमन लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मॉन्सूनने गुरुवारी (ता. २०)...
पुणे : राज्यात मागील आठवड्यापासून ढगाळ आकाश होत असल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. बंगालच्या उपसागरावरून महाराष्ट्राकडे येत...
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (माॅन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ५) देशाच्या बहुतांशी भागातून...
पुणे   : राज्याच्या उत्तरेकडील काही भागातून मॉन्सून परतला अाहे. शनिवारपर्यंत (ता. ६) राज्याच्या आणखी काही भागातून मॉन्सूनची माघार...
पुणे ः माॅन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर पोषक स्थिती असल्याने आणखी काही भागातून माघार घेतली आहे. सोमवारी (ता. १)...