Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 18 परिणाम
पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार आहे. चालू वर्षी खरीप हंगामात...
सोलापूर : जिल्ह्यातील गतवर्षीच्या रब्बी हंगामात दुष्काळ जाहीर होऊनही उत्तर सोलापूर व बार्शी या तालुक्‍यांना वगळण्यात आले. पण नंतर...
अंबाजोगाई, जि. बीड : जनावरांना दावणीला चारा द्यावा, या मागणीसाठी बुधवारी (ता. २८) विविध गावांमधील शेतकऱ्यांनी सायगाव येथे...
सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील ढोरोशी हे तारळी धरणक्षेत्रात वसलेले दुर्गम गाव आहे....
केज, जि. बीड  : मागील चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी अार्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने...
हिंगोली : ‘‘पाणी टंचाईग्रस्त गावात भूवैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. टंचाईग्रस्त गावांना संबंधित...
पुणे  ः दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात वेळेवर पीककर्ज पुरवठा करण्यात यावा, अशी सूचना...
नाशिक : जिल्ह्यातील भीषण दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील सायगाव, तळवाडे,...
पैठण, जि. औरंगाबाद : शासनाने मंजूर केलेले सहा कोटी ५७ लाख ५५ हजार सहाशे रुपयांचे दुष्काळी अनुदान वाटप न केल्याने तहसीलदार महेश...
परभणी  ः २०१७ च्या खरीप हंगामातील सोयाबीनसह अन्य पिकांच्या नुकसानीबद्दल पीकविमा परतावा न मिळाल्यामुळे पाथरी, मानवत, सेलू...
औरंगाबाद ः ना विहिरीला पाणी, ना चारा अशा गंभीर स्थितीत पशुधन कसे जगवावे, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. जिथं माणसांनाच...
सातारा : टंचाईग्रस्त गावांकडून मागणी होऊनही टॅंकर दिले जात नाहीत, यावरून पालकमंत्र्यांनी आज अधिकाऱ्यांना धारेवर धरत तुम्हाला २०...
पुणे  : दुष्काळी भागातील पात्र शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरामध्ये अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला...
परभणी ः वैतागवाडी (ता. सोनपेठ) शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गुरुवारी दुपारी कापूस पीककापणी प्रयोगाच्यावेळी महसूल विभागाचे...
बुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या जेमतेम पावसामुळे संपूर्ण खरीप हंगाम संकटात सापडला आहे. याची पाहणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी...
नांदेड ः टंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसायमंत्री...
सोलापूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी टंचाई निवारणासाठी करण्यात येणाऱ्या सर्व उपाय-योजनांचा सूक्ष्म आराखडा...
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उसासह खरीप पिके अडचणीत आली आहेत. सातत्याने पडणारा...