Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 22 परिणाम
नाशिक जिल्ह्यातील बोराळे (ता. नांदगाव) येथे राजपूत कुटुंबाची ४० एकर शेती आहे. दुष्काळी स्थितीत ठिबकद्वारे क्षेत्र ओलिताखाली आणले...
नवी  दिल्ली : केंद्र शासन पुढील हंगामासाठी लवकरच साखर निर्यातीचे धोरण जाहीर करणार आहे. साखर कारखान्यांनी याची तयारी करावी, असे...
महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात या किडीने धुमाकूळ घातला आहे. मक्यावर यावर्षी लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची...
नवी दिल्ली ः भारताच्या राजकारणात गुरुवारी दुसरे ‘मोदी पर्व’ सुरू झाले. देशोदेशींचे प्रमुख आणि चाहत्यांच्या अलोट गर्दीच्या...
महाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली आहे. देशपातळीवरील हंगामही मेअखेरपर्यंत संपुष्टात येईल. या हंगामात देशात ५३०, तर...
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आटोपला असून यंदा विक्रमी निर्यात झाली आहे. हंगामात सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात...
शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रूटमधील घटक फायदेशीर ठरतात. शरीरातील...
बाजारपेठ व औद्योगिक क्षेत्राची मागणी पाहून शेतकरी वेगवेगळ्या पिकांची निवड करू लागले आहेत. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील वसंत...
जास्त पावसाच्या भागात द्राक्षशेती आणि तीही निर्यातक्षम म्हणजे प्रचंड आव्हानाची गोष्ट. पण, पिंपळगाव (जि. नाशिक) येथील युवा शेतकरी...
सांगली  ः वाढत्या थंडीमुळे द्राक्षाची अपेक्षित वाढ आणि वजन नाही. त्यातच उत्तर भारतातील थंडीची लाट, बाजारपेठेत मागणी नसल्याने...
मुंबई: दुष्काळ, चक्रीवादळ, पूरस्थिती आदी आपत्तींचे धोके कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र काम करण्याची गरज व्यक्त करून चौथ्या...
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबईतील आयआयटी पवई येथे येत्या २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१९ या काळात चौथ्या ‘जागतिक...
पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. शासनाने या अभ्यास...
अलीकडच्या काळात कमी फरकाने घडलेल्या दोन घटना - त्यातील एक राष्ट्रीय तर दुसरी आंतरराष्ट्रीय स्तरावरची घटना आहे. घटना भिन्न...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय कृषी निर्यात धोरण २०१८ ला नुकतीच मान्यता दिली आहे...
छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये शेतकऱ्यांनी धूळ चारल्यामुळे भाजपला सत्ता गमवावी लागल्याने महाराष्ट्रातील फडणवीस सरकार...
गेल्या महिनाभरापासून तेलाच्या दरात दिवसागणिक अल्प रकमेने का होईना घट होत असल्याने सामान्य नागरिकांना किंचित दिलासा मिळतोय खरा....
नवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून उदयास आला आहे. जगातील बिजोत्पादनातील मोठ्या आणि महत्त्वाच्या २४ कंपन्यांपैकी १८...
पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या सुरवातीपासून कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत अाहे....
नवी दिल्ली ः भारत २०१८-१९ च्या गाळप हंगामात ब्राझीलला मागे टाकत ३५० लाख टन साखर उत्पादनासह क्रमांक एकचा देश ठरणार आहे. विक्रमी...