Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 21 परिणाम
बियाणे, खते, कीडनाशके या कृषी उत्पादनासाठीच्या महत्त्वाच्या निविष्ठा आहेत. बहुतांश कृषी निविष्ठांची खालावलेली गुणवत्ता आणि...
पीक फेरपालट हा सुभाष शर्मा यांच्या शेतीतील महत्त्वाचा भाग आहे. काही पिके उत्पन्नासाठी तर काही काळ्या आईसाठी घ्यायची असा शर्मा...
लिंगदेव, जि. नगर : बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात वासरू जखमी झाले, मात्र जवळच चरत असलेल्या जनावरांनी रिंगण करून बिबट्यास...
मुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची राजकीय पडझड रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले...
पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारने केलेली नाही. सरकारला रब्बी आणि खरीप यातील फरक कळत नाही. हे सरकार...
मुंबई  ः कोणताही अन्याय सहन करायचा नाही, या स्वभावामुळे नारायण राणे यांची घालमेल झाली आणि त्यांनी शिवसेना सोडली. मात्र, पुढे...
पुणे : जोरदार पावसाने कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नद्यांना आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापुरात जलतांडव...
पिंपळगाव हरेश्‍वर, जि. जळगाव ः कामासाठी शेतात गेलेल्या चव्हाण दांपत्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पती-पत्नी...
रा ज्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने ६० हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण अशा शहरांमध्ये...
राज्यातील शेतकरी चळवळीचा चेहरा असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून...
मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी किंवा किडीचा प्रादुर्भाव झाल्यास तो लक्षात येऊन उपाययोजना सुरू करेपर्यंत अनेक वेळा...
चा र दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मानूर-देवळीपाडा या गावाजवळील डोंगराला वणवा लागून त्यात वनसंपदेचे मोठे नुकसान झाले. रात्री...
सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक महिन्यापासून अधिक काळ चालणारी ही निवडणूक देशात सात, तर आपल्या राज्यात चार...
लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील गरमागरमी वाढत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाच कोटी गरिबांतल्या गरीब परिवारांना...
व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी करताना राज्यातील सुमारे ५० शेतकरी-शेतमजुरांना आपले प्राण गमवावे लागले होते. मृतात...
अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान वाढले आहे. रोही, हरणे, वानरे, रानडुकरे, अस्वल, हत्ती या वन्यप्राण्यांनी...
मुंबई : प्लॅस्टिक बंदीमुळे मासे साठवण्यासाठी निर्माण होत असलेली अडचण लक्षात घेऊन मच्छीमार भगिनींसाठी १० हजार शीतपेट्या उपलब्ध...
गा यींचा १०० टक्के विमा शासनातर्फे उतरविण्याची योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येईल, ही योजना यशस्वी झाल्यास ती...
राळेगणसिद्धी, जि. नगर : लोकायुक्त, लोकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी...
धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा. अर्थात धन म्हणजे काय तर जे आपण कमावलेलं आहे, ज्यावर आपला हक्क आहे ते. मग आपण काय कमावतो, तर आपण...