Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 18 परिणाम
नाशिक : ‘‘शेतमालावर प्रक्रिया व्हावी, यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सहकार विभाग प्रयत्न करणार आहे. उत्पादन शक्य आहे...
जालना : रेशीम कोष उत्पादनात राज्यात आघाडीवर असलेल्या मराठवाड्यात स्वतंत्र रेशीम कोष बाजारपेठ निर्माण करण्याच्या स्वप्नांची उद्या...
पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख हे ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहे. यानंतर प्रशासकपदी कोणाची वर्णी...
पुणे  : शेतमाल पणन सुधारणांचे बहुचर्चित विधेयक यंदाच्या अधिवेशनात मांडलेच गेले नसल्याने, पणन सुधारणांना नव्या सरकारची वाट पाहावी...
पुणे ः राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालट झाल्यानंतर पणन मंत्रालयाची जबाबदारी प्रा. राम शिंदे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे...
मुंबई: चारा छावण्यांतील जनावरांच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून, प्रतिजनावर आता ९० रुपयांऐवजी १०० रुपये अनुदान मिळणार असल्याची...
नगर  : जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने दुष्‍काळी स्थिती जाहीर करण्यात आली आहे. विविध गावे आणि वाड्यावस्त्यांवर टँकर्सद्वारे...
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल...
मुंबई: नागपूर व पुणे येथे अपर आयुक्त तथा मुख्य अभियंता (लघुसिंचन) हे कार्यालय पुनर्स्थापन करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या...
मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये झालेल्या कामांची दखल राष्ट्रीय पातळीवरून घेण्यात आली आहे. ‘जलयुक्त’सारख्या जलसंधारण...
मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती रोखण्यासाठी व कालव्यातील पाण्याचा शेतकऱ्यांना पुरेपूर वापर फायदा व्हावा, यासाठी डिंभे...
कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन असलेल्या गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून दुरुस्तीचे सुरु केलेले काम देशात...
राहुरी विद्यापीठ, जि. नगर  : ऊसाप्रमाणेच बांबूसारख्या पिकांपासून इथॅनोल निर्मिती शक्‍य आहे. केंद्र शासनाच्या सुसंगत धोरणामुळे...
जलयुक्त शिवार अभियानातून पाणीसाठा निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत आहेतच. मात्र, आगामी काळात हा पाणीसाठा जपून वापरण्याची गरज आहे....
आळंदी, जि. पुणे  : ‘सकाळ अॅग्रोवन’च्या आठव्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने आजपासून (ता. २४) होणाऱ्या दोनदिवसीय कृषिकेंद्रित...
पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत...
नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून आंदोलने केली. आता अरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून, मागासवर्ग आयोगानेही अहवाल...
सिन्नर, जि. नाशिक : ‘‘सिन्नर तालुक्यात पहिल्यांदाच भयानक दुष्काळीस्थिती ओढवली आहे. स्थिती गंभीर आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी व...