Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 16 परिणाम
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी मुगाची मोठी आवक होते. जळगाव शहर व लगतच्या भागात सुमारे २५ उत्तम दर्जाच्या...
सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लिंबूचा प्रतिक्विंटलचा दर...
जळगावचा फूलबाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. विविध प्रकारची व रंगांची आकर्षक फुले व फीलर्स यांना येथे बारमाही मागणी व उठाव असतो....
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात गवार, चवळी व मेथीचे दर टिकून राहिले. मेथीला कमाल साडेतीन हजार रुपये...
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात वांगी, भेंडी, कोबी वगळता भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले. पावसाची संततधार सुरू...
जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ३) लाल कांद्याची सुमारे १५०० क्विंटल आवक झाली. किमान ३०० व कमाल ७०० रुपये...
जळगाव ः लाल कांद्याची आवक अस्थिर असून, दरात मागील दोन दिवसांत काहीशी सुधारणा झाली असून, शुक्रवारी (ता. २५) जळगाव बाजार समितीत...
जळगाव : भेंडीची आवक वाढत आहे. उठाव कायम असल्याने दर स्थिर आहेत. जिल्ह्यात पाचोरा व जळगाव येथील बाजारात आवक अधिक आहे. दर...
पुण्यात १०० ते २५० रुपये प्रतिदहा किलो  पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ७) विविध वाणांच्या...
जळगावात ३५० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचे दर जळगाव ः जिल्ह्यातील अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल), चाळीसगाव, जळगाव, पाचोरा...
जळगाव : पणन सुधारणांविरोधातील बंदमध्ये खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबारमधील व्यापारी व माथाडींनी सहभाग घेतला नाही. त्यामुळे बाजार...
जळगाव : सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये धान्याची आवक व लिलाव फारसे झाले नाहीत. अमळनेर, चोपडा व...
जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर मागील आठ ते १० दिवसांपासून ३१०० ते ३१५० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर...
जळगाव : जिल्ह्यात प्रमुख बाजार समित्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारासंबंधीची कार्यवाही संथच...
जळगाव : कडधान्याला जे हमीभाव केंद्राने जाहीर केले, तेवढे दर खासगी बाजारात कुठेही नाहीत. त्या दरात खरेदी शक्‍यच नाही....
जळगाव :जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाची खरेदी जवळपास ठप्पच आहे. बाजार समित्यांच्या संचालकांनी व्यापाऱ्यांची बाजू...