Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 23 परिणाम
कसाल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील मधुकर राघोबा राणे हे ८२ वर्षांचे प्रयोगशील शेतकरी. पूर्वी त्यांची आंबा, काजू बाग होती....
रत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य यांनी लागवड तंत्रज्ञानाच्या सुधारित पद्धतींचा अवलंब करीत भाताची हेक्टरी उत्पादकता...
परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके (जि. रत्नागिरी) गावातील मानाई स्वयंसहाय्यता महिला गटाने कुक्कुटपालन व्यवसाय सुरू...
रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील शेतकरी प्रसाद हरिश्‍चंद्र बेहेरे यांनी विविध पिकांचे  प्रयोग करीत कातळावर नंदनवन...
आर्थिक दुर्बल, भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी, विद्यार्थी, महिलांच्या जीवनात सक्षमता निर्माण करण्यात चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील...
शिक्षणानंतर शेतीची कास धरली, पण दुष्काळानं परवड मांडली. त्याच्यासोबत दोन हात करताना गेवराई बाजार येथील गणेश जोशी (जि. जालना)...
वेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) गावामधील राजवीरवाडीतील वीस महिला एकत्र आल्या. त्यांनी प्रगती आणि भाग्यश्री शेतकरी...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानबांबुळी येथील प्रयोगशील, अभ्यासूवृत्तीच्या दत्ताराम आणि संतोष या खोत पितापुत्रांनी सहा एकरांत अडीच हजार...
कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथील विनय महाजन यांनी शीतपेय उद्योगात स्वतःची ओळख तयार केली आहे. कोकवर्गीय...
जागतिक बाजारपेठ ओळखून रत्नागिरी येथील परांजपे दांपत्याने मुंबईतील चांगली नोकरी सोडून काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला. उद्योगाचा...
‘एकीचे बळ मिळते फळ’ या म्हणीचा प्रत्यय दापोली (जि. रत्नागिरी) या शहरात आला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दापोली नगरपंचायतीने...
पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष हे दृश्य कोकणात पहायला मिळते. काही ठिकाणी नद्या, बंधाऱ्यांतील पाणी...
रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव भाजीपाला शेतीसाठी ओळखले जाते. पारंपरिक भातशेतीसह आंबा, काजू या कोकणातील प्रमुख...
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन डोंगररांगांमध्ये सुपारी, नारळाच्या झावळ्यांत लपलेलं निसर्गरम्य आसूद गाव. सुपारी...
जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि वापराबाबत जनजागृती केली जाते. संस्थेने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील...
निसर्गरम्य कोकणातील लाल मातीत हापूस आंबा, काजू यांच्यापाठोपाठ आता लालजर्द स्ट्रॉबेरीदेखील रुजणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत....
सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात राहणारे मुल्ला कुटुंब वीस वर्षांपासून पुदिना शेतीत पारंगत समजले जाते. आपल्या दोन...
सातारा जिल्ह्यातील श्रमजीवी जनता सहायक मंडळ ही स्वयंसेवी संस्था शिक्षण, शेती, जल-मृद संधारण, ग्रामविकास आणि महिला बचत गटांमध्ये...
कुरुंदवाड (ता. शिरोळ,जि. कोल्हापूर) येथील स्वाती आंबाडे यांनी विविध पदार्थ तयार करून परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ...
नाशिक जिल्ह्यात आदिवासीबहुल गावंदपाडा- करंजाळी (ता. पेठ) येथील यशवंत गावंडे यांचा प्रवास ‘संघर्षाकडून समृद्धीकडे’ असाच आहे. विविध...