Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 3167 परिणाम
औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ऑक्‍टोबरअखेर ६३ टक्‍क्‍यांवर पोचला...
उमदी, जि. सांगली : सरकारने शेतकऱ्यांसाठी सरसकट जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा निधी परिसरातील कोणत्याही...
भंडारा  ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे कृषी विभाग व विमा कंपनीने संयुक्‍त सर्व्हेक्षण करावे. त्यासोबतच...
नाशिक  : पीकविम्यातील जाचक अटी, तसेच गेल्या काही वर्षांतील शासनाकडून मिळालेल्या नुकसान भरपाईचा अनुभव पाहता शासनाने केलेली मदत...
विविध भाजीपाला, फळे यांच्यावर तांत्रिक पद्धतीने प्रक्रिया करून पावडर, फ्लेक्स वा चिप्सद्वारे त्यांचे यशस्वी मूल्यवर्धन करण्यात...
सातारा  : अतिपावसामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाने हाती घेतले असून नुकसानीचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत...
भात - पक्व अवस्था  पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. पावसाचा अंदाज घेऊन तयार झालेल्या हळव्या भात पिकाची सकाळी वैभव विळ्याच्या...
पुणे  : गेल्या आठ दिवसांत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे पुणे विभागातील सुमारे एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे...
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनने आणि...
भंडारा  ः मॉन्सूनोत्तर  पावसाचा जिल्ह्यातील मोठ्या क्षेत्राला फटका बसला आहे. कृषी विभागाने मात्र आठ हजार ८० हेक्‍टरवरच नुकसान...
पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. ३) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या...
दिघांची, जि. सांगली  ः  शंभर वर्षांपूर्वीचा म्हणजे ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव दहा वर्षांनंतर दमदार झालेल्या परतीच्या पावसाने...
येडशी : पावसाने झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी शेतकऱ्यांनी...
पुणे  : जिल्ह्यात सातत्याने सुरू असलेला पाऊस पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (ता.१) देखील जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी...
सातारा : जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेमध्ये आडसाली हंगामात सुमारे दहा हजार हेक्‍टरने घट झाली असल्याचा अंदाज झाला...
सिल्लोड, जि औरंगाबाद: तालुक्यात शुक्रवारी (ता. १) रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील पूर्णा, खेळणा, अंजना...
नगर : ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात झालेला पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडे उपलब्ध...
सोलापूर : केंद्र सरकारच्या एनडीआरएफमधून मिळणाऱ्या मदतीच्या निकषांमध्ये अवेळी पाऊस अन्‌ ढगफुटी बसत नसल्याची आठवण केंद्र सरकारने...
जुलै-ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती,   भूस्खलने आणि आत्ता पुन्हा ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या ‘क्यार’...
परभणी : जिल्ह्यातील पैसेवारीसाठी पात्र ८४८ गावांची यंदाच्या (२०१९-२०) खरीप हंगामातील पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ५९.३२...