Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 401 परिणाम
कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तामध्ये नुकसान झालेल्या घरांसाठी व शेतीसाठी ५६९ कोटी ५० लाख रुपयांची अंतिम मागणी...
अमरावती  ः बागेतील संत्रा फळांची चोरी करून शेतकऱ्यांना जेरीस आणणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या टोळीकडून...
नगर : जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १३५ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी सरकारकडून प्रशासनास प्राप्त झाला...
सन १९५५ सालानंतर पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या तापमानामध्ये ०.५ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे आय.पी.सी.सी. या आंतरराष्ट्रीय...
कमी पावसाच्या प्रदेशात डोंगर फोडून फळबागांचे नंदनवन उभे करण्याची किमया वाशीम जिल्ह्यातील केकतउमरा येथील वाशीमकर कुटुंबाने घडविली...
घारेगाव, जि. औरंगाबाद : ‘‘नेमकं पावसापूर्वीच सोयाबीन सोंगून टाकलं, मशीनमध्ये टाकून मोंढ्यावर न्यायचं व्हतं. पण त्याआधीच...
एकसलग एक पीक पद्धतीच्या शेतीमुळे मधमाश्यांसाठी हंगामानंतर खाद्याची चणचण भासू शकते. विशेषतः हिवाळ्यामध्ये मधमाश्यांसाठी ताणाची...
अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने विदर्भाचा दौरा केला. बहूतांश शेतकऱ्यांनी रब्बी...
औरंगाबाद : गतवर्षी दुष्काळ अन् यंदा मॉन्सूनोत्तर पावसामुळे हातातोंडाशी आलेली खरिपाची पिके गेली. सातत्याने सुरू असलेल्या नैसर्गिक...
वऱ्हा (ता. तिवसा, जि. नागपूर) येथील गावकऱ्यांनी पीकबदलातून शेती व्यवसाय फायदेशीर केला आहे. गावात जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत...
सध्या रब्बी हंगामाला सुरुवात होत आहे. चालू वर्षी अति पावसामुळे राज्यात खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप पिकाची काढणी...
नाशिक जिल्ह्यात दोन व्यापाऱ्यांनी ४० टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फसविले असल्याचे नुकतेच पुढे आले आहे. या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना...
परभणी जिल्ह्यातील मोरेगाव (ता. सेलू) येथील चव्हाळ कुटुंबीयांनी एकीच्या बळावर आपली शेती ३ एकरपासून २०० एकरपेक्षा जास्त...
बीड : ‘‘एकत्र कुटुंबात म्हणायला ६० ते ७० एकर शेती; पण यंदा पावसानं सारी पिकं संपवली. कापूस, बाजरी, सोयाबीन ही पिकं हातची गेली,...
औरंगाबाद : मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांमधील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी हमीदराने खरीप पिकांच्या केलेल्या खरेदीचा आढावा महाएफपीसीने...
अकोला : पावसामुळे शेतीचे व पिकांचे नुकसान झालेले असून या हानीची माहिती घेण्यासाठी केंद्राचे पथक दाखल झाले आहे. शनिवारी (ता. २३)...
औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी...
या सप्ताहात खरीप मका, हळद, गवार बी यांच्यात घट झाली इतर पिकांमध्ये वाढ झाली. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने सर्व पिकांच्या...
पुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या काही खत माफियांमुळे राज्यातील शेतकऱ्यांची भयावह लूट होत आहे. मात्र राज्य शासन...
कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करतात. अशावेळी लघुपातळीवर त्यांची निर्मिती, बाजारपेठ हे...