Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 583 परिणाम
सिंधुदुर्ग : ‘‘‘होम क्वारंटाईन’ केलेल्या ८५ व्यक्तींचा २८ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे त्यांना ‘होम क्वारंटाईन’मुक्त...
मुंबई: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यात बाजार समित्यांचे कामकाज सुरू ठेवत भाजीपाला, फळांचा पुरवठा सुरळीत सुरु ठेवावा, अशा सूचना...
सिंधुदुर्ग : सूक्ष्म नियोजनातून जिल्ह्यातील गडमठ येथील दीपक कासोटे यांनी आठ एकरावर कलिंगडाचे उत्पादन घेतले. पहिल्या टप्‍प्‍यात...
मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील फळ बाजारात फळांच्या राजा हापूस आंबा दाखल झाला आहे. वातावरणाचा फटका बसल्याने...
नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे फळे, भाजीपाल्याच्या विक्रीचा प्रश्न तयार झाला होता. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान...
महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. पूर्व किनारपट्टी लगतच्या भागावर १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहतील....
रत्नागिरी : रत्नागिरीत दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला धक्का बसला आहे. रत्नागिरी शहरातील...
मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे बाजार बंद आहेत. वाहतुकीमध्येही अडचणी निर्माण झाल्या आहेत....
मुंबई : मंगळवारी (ता.३१) एकाच दिवशी तब्बल ८२ नवीन रुग्णांची भर झाल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३९२ इतकी झाल्याचे...
सिंधुदुर्ग ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न जिल्ह्यात काही दलालांकडून सुरू असून शेतकऱ्यांकडून...
पुणे: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणखी १७ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या...
सिंधुदुर्ग  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर वाहतूक बंद आहे. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गावांमधील शेतांमध्ये परिपक्व झालेली...
मुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १९३ वर पोचली आहे, अशी माहिती...
मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून असता राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १८१ झाली...
सिंधुदुर्ग  ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कोरोना’चा पहिला रूग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण कणकवली तालुक्यातील असून मंगलोर एक्सप्रेसने...
मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली असून गुरूवार संध्याकाळपर्यंत राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या...
सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात बुधवारी (ता.२५) रात्री काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सह्याद्री पट्टयातील गावांमध्ये पावसाचा...
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावरील हवेचा दाब कमी होत असून समान १०१० हेप्टापास्कल इतका राहील. मात्र, काश्मीरवर १०१२ ते १०१४...
सिंधुदुर्ग : ‘‘कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने जिल्ह्यात आत्तापर्यंत ३ हजार ४५९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातील ५२ जणांना...
सिंधुदुर्ग : येत्या हापूस हंगामात अधिकाधिक ग्राहकांनी जीआयधारकांकडूनच आंबा खरेदी करावा, यासाठी जनजागृतीद्वारे आवाहन करण्याचा...