Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 27 परिणाम
हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार (ता. २) पर्यंत ७६ हजार १९० हेक्टरवर (५०.९३ टक्के) पेरणी झाली आहे. पेरणी...
लातूर : अतिपावसाने खरीप पिके हातची गेलेल्या मराठवाड्यात रब्बीची ९ लाख ५ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद...
बीड : जिल्ह्यातील सर्वसाधारण ४ लाख २२ हजार ७३० हेक्‍टर रब्बी क्षेत्रापैकी २ लाख १० हजार २१४ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे....
पुणे ः ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिपावसामुळे अजूनही जमिनीत ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाफसा नसल्याने...
रत्नागिरी ः अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना रब्बी...
जळगाव ः खानदेशात हरभऱ्यानंतर महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या मका पिकाच्या लागवडीसंबंधी अजूनही फारशा हालचाली दिसत नसल्याचे चित्र आहे....
राहुरी विद्यापीठ, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठात शुक्रवारपासून (ता. २५ व २६) शेतकरी आधार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे...
परभणी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य) अंतर्गत २०१९-२० च्या रब्बी हंगामात जिल्ह्यात २ हजार ९०० हेक्टरवर हरभरा आणि ५००...
जालना : ‘‘या विभागात अल्पभूधारक शेतकरी बांधवांची संख्या जास्त आहे. पावसाचा अनियमितपणा आणि बदलते हवामान यामुळे कमी कालावधीतील...
कऱ्हाड, जि. सातारा : दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हुत्याचं नव्हतं करून टाकलं. दहा दिवसाहून अधिक काळ पाण्याखाली...
पिंपोडे बुद्रुक, जि. सातारा : कोरेगावच्या उत्तर भागात गेल्या महिन्यापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे भागातील हजारो हेक्‍...
नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात गुरुवार (ता. ११)पर्यंत ५ लाख ६४ हजार २६० हेक्टरवर (६६.४७ टक्के) खरिपाची पेरणी...
औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६ हजार १८३ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत गुरुवार अखेरपर्यंत (ता. ११) २४ लाख ३१ हजार हेक्...
नांदेड : जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. ९) ३ लाख ३९ हजार ३३३ हेक्टरवर (४१.१४ टक्के) खरीप पिकांची पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्रात...
नांदेड : यंदाच्या खरिपात जिल्ह्यात बुधवारपर्यंत (ता. ३) २ लाख २७  हजार २०२ हेक्टरवर (२७.५५ टक्के) पेरणी झाली. पेरणी क्षेत्रात...
सांगली : यंदा वळवाच्या पावसाने दडी मारली. मॉन्सूनही वेळेत दाखल होणार की नाही, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. शेतकऱ्यांचे खरीप...
कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी बियाण्यांची पुरेशी उपलब्धता असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. जिल्ह्यात वळीव पाऊस नसल्याने...
औरंगाबाद : येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील ७ लाख ३५ हजार ९२२ हेक्‍टरवर  पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरिपाचे...
हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या २०१९-२० खरीप हंगामात तीन लाख ४८ हजार १५७ हेक्टरवर पेरणी होईल, असे गृहित धरून कृषी विभागातर्फे नियोजन...
औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी सोमवारी (ता. ११) राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प येथे...