Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 144 परिणाम
सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी हटविण्याचे काम सुरू झाल्यापासून १५ दिवसांत पूर्ण करू, अशी भूमिका ठेकेदाराने घेतली...
कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी दक्षिण महाराष्ट्राला महापुराने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची हानी झाली. परंतु...
करमाळा, जि. सोलापूर : करमाळा येथील श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या थकीत पगारासाठी सोमवारी (ता. २) साखर आयुक्त कार्यालयासमोर...
कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होण्याच्या वेळेसच पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे हंगाम वेगाने पुन्हा सुरू...
पुणे ः चालू वर्षी उसाचे क्षेत्र घटल्याने साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळविणे मोठे आव्हान बनले आहे. महापूर, अतिपाऊस व पाणीटंचाई...
पुणे : यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे ७३११ हेक्टर आणि अति पावसामुळे ८२८ हेक्टर अशा एकूण ८१३९ हेक्टरवरील ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले...
कोल्हापूर: देशात उत्तरप्रदेश खालोखाल साखर उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटकात यंदा दुष्काळ, पूर आणि अतिवृष्टीमुळे...
तांबवे, जि. सातारा   ः कृष्णा-कोयनेसह अन्य नद्यांना आलेल्या महापुरात ऊस मोठ्या प्रमाणात बाधित झाला आहे. तो ऊस प्राधान्याने तोडावा...
कोल्हापूर : ऊस दरावरून शेतकरी संघटना, कारखानदार यांच्यात संघर्ष सुरू असताना राज्यातील सुमारे दीड लाख साखर कारखाना कामगारांच्या...
कोल्हापूर : यंदाच्या हंगामात उसाला एकरकमी एफआरपीसह अधिक २०० रुपये पहिला हप्ता द्यावा, १५ डिसेंबरपर्यंत साखर कारखान्यांनी निर्णय...
गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी साखर उत्पादन झाले होते. या वर्षी मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा या ऊसपट्ट्यात...
कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांच्या ऊसतोड बंदच आहेत. एकरकमी एफआरपी तर द्यावीच, पण...
कोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा काढण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील साखर कारखानदार व विविध शेतकरी संघटनांच्या...
कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने उसंत घेतल्यानंतर आता गाळप हंगामाच्या हालचाली गतिमान होत आहेत. गेल्या आठवड्यापासून पाऊस...
कोल्हापूर : पावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ शकलेल्या साखर कारखानदारांना केंद्राने दोन महिने मुदतवाढ दिल्याने दिलासा मिळाला. २०१८...
सोलापूर : राज्यात बदलत्या समीकरणाबाबत स्वाभिमानीने काय भूमिका घ्यावी, यासाठी लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक घेणार आहे. पण भाजप...
सातारा ः अतिवृष्टी, परतीचा तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाचा फटका इतर पिकांप्रमाणे ऊस पिकांलाही बसला आहे. पावसामुळे वाढीवर झालेला...
कोल्हापूर: देशातील नव्या गाळप हंगामास सुरवात झाली आहे. आजअखेर २८ कारखान्यांतून १४.५० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ८.६७...
नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४९ पैकी १२० मंडळांमध्ये शनिवारी (ता.२) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार...
सोलापूर : नोव्हेंबरपासून यंदाचा गाळप हंगाम सुरू होईल, अशी आशा असतानाच अतिवृष्टीने राज्यातील बळिराजाचे कंबरडे मोडले. १७...