Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 1323 परिणाम
कोल्हापूर: जागतिक बाजारपेठेत यंदा साखर निर्यातीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. साखर दरात काही प्रमाणात वाढ होत आहे. याचा...
देशात शहरी आणि ग्रामीण (इंडिया-भारत) अशी दरी वाढत असल्याचा बोलबोला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र होतोय. परंतु, ही दरी कशी...
परभणी: ग्‍वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठामध्ये बुधवार (ता. १८) ते शुक्रवार (ता. २०) या...
नवी दिल्ली: खरिप हंगामात कडधान्याचे उत्पादन घटल्याने बाजारात डाळींचे दर वाढले आहेत. दर नियंत्रणासाठी किंमत स्थिरीकरण योजनेतून...
पुणे : राज्यात बोगस खतांचा सुळसुळाट झाला असून बोगस खत उत्पादकांच्या ‘व्हाइट कॉलर’ कंपूंकडून गरीब शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, असा...
नाशिक जिल्ह्यातील चिंचावड (ता. मालेगाव) येथील गांगुर्डे परिवाराने विविध भाजीपाला, फळपिके व जोडीला शेडनेट शेती अशी उत्तम सांगड...
नागपूर ः शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीवरून मंगळवारी (ता. १७) विधिमंडळात गोंधळ झाला. विधानसभेत कापडी फलकाच्या मुद्द्यावरून...
नगर   ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातून शेतकऱ्यांना आतापर्यंत जिल्हा पातळीवरील हवामानाची माहिती व कृषी सल्ला दिला जात होता. आता...
तासगाव, जि. सांगली  ः अनेक अस्मानी संकटांवर मात करीत जिल्ह्यात यावर्षीचा द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला ४...
आधुनिक आहारशैलीत सॅलड व पर्यायाने बीटरूटचा वापर होतो. त्यास वर्षभर मागणी असते. पुणे- गुलटेकडी ही बीटरूटसाठी महत्त्वाची व मोठी...
नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पीक काढणीच्या काळात अतिवृष्टी झाल्याने उत्पादनात घट झाली आहे....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी `उज्ज्वला' योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे ताशेरे...
बुलडाणा : जिल्ह्याला सलग दुसऱ्यांदा महिला जिल्हाधिकारी मिळाल्या असून, सुमन चंद्रा यांनी हा पदभार स्वीकारला. सर्वप्रथम महिला...
नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न सुरू झाले आहे. याप्रश्‍नी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात सध्या डाळींचे दर कमालीचे वाढले आहेत. परिणामी...
नवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील घटीमुळे बाजारात तुटवडा निर्माण होऊन दर चांगलेच वाढले आहेत. वाढलेल्या दराचा फायदा...
कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर करावा. गांडूळ खतासारख्या सेंद्रिय खताची...
पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डिझाइन इनोव्हेशन केंद्र संलग्नित उपकेंद्रात संशोधित आणि तयार करण्यात आलेली जैविक खते,...
नंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या पाटील पितापुत्रांनी विविध संकटांवर मात करून फळपिकांच्या शेतीत आपली ओळख तयार केली...
नवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या वर्षी राज्य निर्धारित मूल्य (एसएपी) स्थिर ठेवले आहे. केंद्र सरकारने २०१९-२० च्या...