Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 778 परिणाम
कऱ्हाड, जि. सातारा  ः भाजप-शिवसेना तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढविणार असतील, तर शेतकरी संघटना गप्प बसणार नाहीत...
नगर  ः विधानसभेसाठी नगर जिल्ह्यामधील बारा मतदारसंघात ३४ लाख ६८ हजार ५२२ इतके मतदार आहेत. त्यात १६ लाख ६२ हजार ८३४ महिला व १८ लाख...
पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनाम्यांसाठी ५०...
मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामागे...
मुंबई ः राज्य बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. निवडणूक...
मुंबई ः वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी आघाडीच्या २२ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली. त्यानुसार...
सोलापूर  : ‘‘जिल्ह्यातील सर्व विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिव्यांग मतदारांची मतदान केंद्रनिहाय माहिती घ्यावी. प्रत्येक...
मुंबई  ः शिवसेना-भाजप युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली...
मुंबई  ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेट्रो विभागात आणि शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी...
पुणे  ः केवळ शेतीवर अवलंबून राहून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. पशुपालन आणि दूध व्यवसायातून उत्पन्न...
पुणे  ः देशाची विजेची मागणी पूर्ण झाली असून, उच्च मागणीच्या काळातदेखील २.५ टक्के वीज शिल्लक होती. यामुळे आता पाण्यावरील...
अकोला ः विधानसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने जिल्‍हा प्रशासनाने निवडणूक पूर्व तयारी केली असून अकोला जिल्ह्यात निर्भय, निष्पक्ष...
कोल्हापूर : पूर परिस्थितीमुळे उसाचे मोठे नुकसान झाल्याने यंदा साखर हंगाम लवकर सुरू करण्याची चर्चा असली तरी दिवाळीनंतरच कारखाने...
मुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार, २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान...
नवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल, स्वामिनाथन आयोग शिफारसी आदी मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत...
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य विधानसभा निवडणुकांची घोषणा मुख्य निवडणूक आयोगाने आज (ता.२१) येथे केली. महाराष्ट्रात  २१...
मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार याबाबत राज्यात मतदारांमधील उत्सुकता शिगेला पोचली आहे. आज (ता. २१)...
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना १०० ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मनसेतील सूत्रांनी...
पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम अँड रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर’’ योजना लागू करण्याचा आग्रह थेट उदयनराजे भोसले...
मुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची राजकीय पडझड रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले...