Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 71 परिणाम
महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आहे. २०१२ च्या महाभयंकर दुष्काळात...
सांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य उद्योगाला बसला आहे. कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने वर्षभरात पशुखाद्याच्या...
सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या पांडुरंग सहकारी साखर कारखाना आणि (कै.) विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची...
आमदार बंधूभगिनींनो नमस्कार,  आजघडीला राज्यातील १३ कोटी लोकसंख्येपैकी तब्बल दहाकोटी लोक जे शेती, मत्स्योत्पादन, दुग्धोत्पादन,...
नांदुरा, जि. बुलडाणा  : जिल्ह्यात दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या नांदुरा तालुक्यातील धवलक्रांतीला मागील काही वर्षांपासून घरघर लागली...
नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावाने यंदाच्या उपलब्ध पाण्याचा ताळेबंद नुकताच मांडला आहे. हा त्यांच्या २५ वा पाणी ताळेबंद आहे....
पुणे-नगर सीमेलगत पारनेर तालुक्यात सुपे गावापासून सात किलोमीटरवर वसलेल्या एक हजार लोकसंख्येच्या पिंपरी गवळीची ओळख आता आदर्श गाव...
आपला देश दूध उत्पादनात आजही जगात आघाडीवर आहे. दूध उत्पादनातील ही आघाडी देशातील दुधाळ जनावरांच्या अधिक संख्येतून आपल्याला लाभलेली...
जोपर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या खिशात पैसा खेळत नाही, त्यांची क्रयशक्ती वाढत नाही तोपर्यंत ही खोट्या विकासाची सूज...
मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी व्यक्त केलेली चिंता व तिच्या गैर व्यवस्थापनाचा सत्ताधाऱ्यांवर केलेला आरोप ते विरोधक...
नंदूरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) गोळीपेंड स्वरूपात पशुखाद्य निर्मितीचे तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. येथील विजय...
यावर्षी मराठवाड्यात पडलेला तुटपुंजा पाऊस, ६६ पैकी ५६ तालुक्यांत दुष्काळ, अनेक गावांत सुरू असलेले पाण्याचे टँकर आणि चारा छावण्या,...
तीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) भागातील शेतकऱ्यांनी अलीकडील वर्षांत मोसंबी पिकावर भर दिला आहे. अलीकडील वर्षांत दुष्काळात...
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात देवणी देशी व संकरित गोवंशाचे संवर्धन केले जात आहे. सोबतच देशभरातील कृषी...
...... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा फेब्रुवारी २०१६ मध्ये केली...
चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत राज्यात सुमारे १३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अमरावती आणि...
राज्यात सध्या दुष्काळामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नित्यनेमाने येणारा दुष्काळ आणि त्यानंतर चारा छावण्यांच्या...
नगर जिल्ह्यात मुथाळणे येथे शेती असलेल्या पाडेकर कुटूंबाने आदिवासी व दुर्गम भागात आवळा प्रक्रिया उद्योग उभारला. सुमारे १८ वर्षे...
सातारा ः पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट बघतोय. जनावरांना चारा, पाणी नसल्याने सारा संसारच छावणीत आणलाय. प्यायलाच पाणी नाय तर...
वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग...