Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 19 परिणाम
राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काळ्या मातीत (ब्लॅक कॉटन सॉइल) हे पीक प्रामुख्याने...
द्राक्ष शेतीचे महत्त्व आणि त्यावरील अडचणींचा व उपायांचा आढावा घेता द्राक्षाची सद्यस्थिती बदलेल, असे वाटत नाही. म्हणूनच या पलीकडे...
संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख हेक्‍टर असून, त्यापैकी महाराष्ट्र राज्यात ९० हजार हेक्‍टरएवढे क्षेत्र आहे. देशातील...
कृषी, उद्योग, सेवा क्षेत्रातील वाढते यांत्रिकीकरण, यंत्रमानव, संगणकाचा वाढत्या वापरामुळे रोजगार निर्मितीच्या प्रमाणात वरचेवर घट...
ज्यांचे मोठेपण त्यांच्या हयातीतच समाजाला प्रतीत होते, अशा थोड्या भाग्यवान महापुरुषांपैकी वर्गीस कुरियन हे एक होते. अशा विशाल...
 बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य मार्गापासून आतमध्ये तीन किलोमीटर अंतरावर असलेले पिंपळगाव भाजीपाला पिकांतील प्रसिद्ध गाव आहे...
गेली तीन वर्षे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वर्षाला चार हजार एवढी वाढलेली दिसते. यामागचे कारण काय? तर...
ॲग्रोवन स्मार्ट संशोधक शेतकरी पुरस्कारशेतकरी ः पंढरीनाथ सर्जेराव मोरेमु. पो. सांगवी-भुसार, ता. कोपरगाव, जि. नगर नगर जिल्ह्यातील...
ॲग्रोवन स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी पुरस्कारडॉ. दत्तात्रय सहदेव वनेमानोरी, ता. राहुरी, जि. नगर डॉ. दत्तात्रय सहदेव वने हे १९९१...
जळगाव : चीनमधून पिकवून खाण्यायोग्य अनेक केळी वाणांचा प्रसार झाला; परंतु आज चीन केळी उत्पादनात मागे पडला आहे. चीनला केळीची आयात...
महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२ वीनंतर कृषी पदवीचा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. पदवीपर्यंत कृषीसंबंधित सर्व...
येत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा असेल, तर हवामानानुसार योग्य जातींची लागवड आवश्यक आहे. त्याचबरोबरीने लागवडीची...
२०२२ अखेरपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासन धोरण चांगले आहे. मात्र त्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून...
 हमीभाव जाहीर करण्याची प्रक्रिया शेतमालाच्या एकंदरीत २३ पिकांचे न्यूनतम आधार मूल्य (हमीभाव) सरकार जाहीर करते. त्यात १४ खरीप, ६...
मुंबई : केंद्राप्रमाणे राज्यातही अराखीव प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के...
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेतला. आर्थिकदृष्ट्या मागास...
नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे. पराभवानंतर चार लाख कोटी कर्जमाफ करण्याचे पुन्हा एकदा अामिष दाखवत आहे. शेतकरी...
पुणे : राज्यातील दुष्काळ निवारणासाठी चळवळी आणि सरकार यांच्या समन्वयातून तांत्रिक एकात्मिक आराखडा तयार करावा. तसेच, गाव घटक धररून...
राज्य शासनाने २३ जून २०१८ पासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू करण्याचा अध्यादेश काढला. या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी न्यायालयात...