Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 13 परिणाम
कुक्कुटपालन व्यवसाय करताना अंड्यांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या व्यवसायात मोठ्या भांडवलाची गरज लागत नाही. अशा प्रकारे...
मागील अडीच ते तीन दशकांच्या शेतीवर दृष्टिक्षेप टाकला, तर १०० हून अधिक एकर जमीन असणाऱ्या जमीनदाराकडे आज १० ते १५ एकर शेती उरली आहे...
आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार पडताळली गेल्यास योग्य नियोजन करता येणे शक्य होते. शेती क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत...
सिंधुदुर्ग ः फसवणुकीमुळे आर्थिक संकटात सापडलेले घाटमाथ्यावरील पोल्ट्रीधारक आता गावागावांतील आठवडा बाजारांमध्ये कडकनाथ नर-मादीची...
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (पोकरा)  शेळीपालन हा उपक्रम राबविला जात असून, याअंतर्गत दिल्या जात असलेल्या शेळ्या गायब होत...
सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी करून आरोपींना तातडीने अटक व शिक्षेच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
रा ज्य शासनाचा पाच वर्षांचा कार्यकाळ आता पूर्ण होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच आचारसंहिता लागू...
खरिपात भात व पुढे डिसेंबरच्या सुमारास भुईमूग अशा पीक पद्धतीचा अवलंब पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावळे (ता. वैभववाडी) येथील संभाजी श्रीरंग रावराणे यांनी सद्यस्थितीत सुमारे १८०० पक्ष्यांच्या संगोपनातून...
को ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा ओसरत आहे, तसतशी याची भीषणता दिसून येत आहे. दक्षिण महाराष्ट्रातील महापुरात शेतीचे...
लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या तरुणाने दुष्काळात शेतीत आलेल्या मर्यादा ओळखून ब्रॉयलर कोंबडीपालन सुरू केले....
अमरावती जिल्ह्यात खरवाडी येथे सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी जयप्रकाश रावणकर यांनी १०० लेअर कोंबड्यांपासून पोल्ट्री उद्योगाला...
जनजागृती फेरीमागील भूमिका भारतात ३८ टक्के मुले कुपोषित तर ५० टक्के महिला अनॅमिक (रक्तक्षयी) असल्याचे निती आयोगाने...