Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers
एकूण 63 परिणाम
अमरावती ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी व्यापक जागृती केली जात आहे. यामध्ये खारीचा वाटा उचलत अचलपूर तालुक्‍यातील एका कृषी...
अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आजवर सर्वाधिक संख्येने असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून तंत्रज्ञान, वाण...
अमरावती ः गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीचा कापसावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर आता...
जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचं संकट संपलं असं नाही. पुन्हा ते संकट आलं तरी आम्ही सजग आहोत हे...
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साकारण्याची रूपरेषा समोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री...
गेल्या सहा महिन्यांमध्ये निर्यातक्षम चिनी आल्याच्या किमतीमध्ये वेगाने वाढ होत असून, केवळ एक महिन्यामध्ये किमती ४० टक्क्यांनी...
परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, नांदेड येथील कृषी विभागाच्या जैविक कीडनियंत्रण प्रयोगशाळा तसेच वसंतराव नाईक...
कारंजालाड, जि. वाशीम : कारंजा तालुक्यासह परिसरात हळदीची लागवड वाढत असतानाच विक्रीची सोय नसल्याने शेतकऱ्यांना मराठवाड्यातील बाजार...
जालना : जिह्यामध्ये ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियान पंधरवडा राबविण्यात येत आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून  ‘आत्मा’च्या वतीने...
पुणे : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने (एनएचबी) आपल्या हुकूमशाही कारभारातून दलालांऐवजी आता थेट शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. ‘सातबारा...
अकोला : गेल्या हंगामात गुलाबी बोंड अळी निर्मूलनासाठी चांगले काम झाले. तीच धडाडी याही वर्षात कायम ठेवावी. मक्यावरील लष्करी...
औरंगाबाद : कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला. त्यावर नियंत्रणासाठी उपाययोजनांचा, त्याविषयी शेतकऱ्यांमध्ये...
नगर ः पंतप्रधान पारितोषिकासाठी सादर केलेल्या कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन मोहीम प्रस्तावाच्या मूल्यमापनाबाबत केंद्र...
जळगाव : खानदेशचे प्रमुख पीक म्हणून कापसाची ओळख आहे. पुढील हंगामासंबंधी शेतकऱ्यांप्रमाणे कृषी विभागाने प्राथमिक तयारी, अंदाज...
नाशिक : लाखो रुपयांची गुंतवणूक आणि वर्षभर प्रचंड मेहनत असे द्राक्षशेतीचे समीकरण आहे. वातावरणातील किंचितसा बदल हंगामावर विपरीत...
नागपूर ः ऐतिहासिक व समृद्ध वारसा लाभलेल्या नागपूरच्या राजभवन परिसरात सहा एकरांवर रोज गार्डन साकारण्यात आले आहे. विविध रंगाच्या...
नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव, रोगाचा वाढलेला प्रादुर्भाव व अधिक उत्पादन खर्च यामुळे गुलाब उत्पादक मोठ्या अडचणीत...
कोल्हापूर : प्रमीजनांचा उत्सव मानला जाणाऱ्या व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने गुलाबांच्या फुलांना मोठी मागणी असते. इंग्लंड,...
सोलापूर ः व्हॅलेंटाइन डे अवघ्या दोन दिवसांवर आल्याने सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापुरातील फूलशेतीसाठी ओळख असलेल्या वडजी,...
सातारा : जिल्ह्यात गुलाबाच्या फुलांची शेती कमी झाल्याने गुलाबाची निर्यातही बंद झाली आहे. यामुळे सध्या उत्पादित होणारा गुलाब...