
सोलर इन्व्हर्टरमुळे डी.सी. ऊर्जेवर चालणारे संयंत्र ए.सी. ऊर्जेवरसुद्धा चालू शकते. यामध्ये सौरऊर्जेचा वापर होतो. आपल्याकडे सौरऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सौरऊर्जेमुळे प्रदूषण होत नाही. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कोणत्याही उपकरणात सोलर इन्व्हर्टरचा वापर गरजेचा असतो. अलीकडे सोलर इन्व्हर्टरची गरज वाढलेली आहे. सोलर इन्व्हर्टर हे इतर इन्व्हर्टरसारखेच असून फक्त त्यात विद्युत ऊर्जेऐवजी सौरऊर्जेचा वापर होतो. हा इन्व्हर्टर डी.सी. ऊर्जेचे रूपांतरण ए.सी. ऊर्जेमध्ये करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करतो. सोलर इन्व्हर्टरमुळे डी.सी. ऊर्जेवर चालणारे संयंत्र ए.सी. ऊर्जेवरसुद्धा चालू शकते. यामध्ये सौरऊर्जेचा वापर होतो. आपल्याकडे सौरऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सौरऊर्जेमुळे प्रदूषण होत नाही. सौरऊर्जेवर चालणाऱ्या कोणत्याही उपकरणात सोलर इन्व्हर्टरचा वापर गरजेचा असतो. सोलर इन्व्हर्टरने रूपांतरण केलेली ए.सी. ऊर्जेचा वापर टी.व्ही., रेफ्रिजरेटर आणि इतर उपकरणे चालवण्यासाठी करता येतो. सोलर इन्व्हर्टरचे कामकाज : सोलर इन्व्हर्टर हे सोलर पॅनलमधून निर्माण होणाऱ्या डी.सी. ऊर्जेचे रुपांतर ए.सी. ऊर्जेमध्ये करते. त्याचा वापर घरगुती विद्युतचलित उपकरणे चालवण्यासाठी केला जातो.
सोलर इन्व्हर्टरमधील घटक ः
१) ब्रिज ड्राइव्ह, २) ट्रान्स्फार्मर, ३) व्होल्टेज रेग्युलेटर, ४) ड्राइव्हर, ५) पी. डब्ल्यू.एम. इन्व्हर्टर, ६) सोलर पॅनल, ७) बॅटरी.
सोलर इन्व्हर्टरचा वापर करायचा असेल तर सुरवातीला अधिक गुंतवणूक करावी लागते. परिसरात सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे उपलब्ध असावा लागतो. जास्त जागा लागते. सूर्यप्रकाश नसताना वापरायचा असल्यास बॅटरी पूर्ण चार्ज असावी लागते. सोलर इन्व्हर्टरचे प्रकार :
सोलर इन्व्हर्टरचे फायदे
संपर्क ः डॉ. वैभवकुमार शिंदे, ९९६०९७५२७१ (कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.