प्रौढ जनावरांना श्वसन रोगावर उपचारासाठी द्या या वनस्पती

माणसांप्रमाणेच जनावराना देखील श्‍वसनसंस्थेच्या आजाराची बाधा होत असते. श्‍वसन संस्थेच्या सर्वसाधारण आजारांमध्ये निवडक औषधी वनस्पतींचा वापर करून उपचार करू शकतो. यात प्रामुख्याने होणारे आजार म्हणजे सर्दी किंवा खोकला. वातावरणातील बदलामुळे होणारा हा आजार लवकर उपचार न केल्यास वाढत राहतो.
Use of Medicinal plant against respiratory disease of animals?
Use of Medicinal plant against respiratory disease of animals?

माणसांप्रमाणेच जनावराना देखील श्‍वसनसंस्थेच्या आजाराची (respiratory disease) बाधा  होत असते. श्‍वसन संस्थेच्या सर्वसाधारण आजारांमध्ये निवडक औषधी वनस्पतींचा वापर करून उपचार करू शकतो. यात प्रामुख्याने होणारे आजार म्हणजे सर्दी किंवा खोकला. वातावरणातील बदलामुळे होणारा हा आजार लवकर उपचार न केल्यास वाढत राहतो. सुरुवातीस किरकोळ लक्षणे दाखवणारा हा आजार पुढे जाऊन रोगजंतूंच्या संसर्गामुळे अवघड बनून जातो.

हेही वाचा- जनावरांच्या उपचारात वनौषधींचा वापर

प्रौढ जनावरांना श्वसन रोगाची बाधा झाल्यास दूध उत्पादनात घट दिसून येते. यामध्ये फुफ्फुसाला बाधा असल्यास श्वासोच्छ्वास क्रियांमध्ये फरक जाणवू लागतो. 

परिणामी - 

औषधी वनस्पती   अडुळसा  (Adulsa)

कंटकारी

काळी मिरी  (Black Pepper)

अद्रक  (Zinger)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com