agriculture news in Marathi, Drought condition in marathwada, Aurangabad district report | Agrowon

झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी उभी

मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी उभी

झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद

शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी उभी

झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद

गरज व्हती तवा आला नाही. खरिपाची मुख्य पिकं हातची गेलीचं म्हणायचं. आभाळं त असं येतयां की किती पडतो अन्‌ किती नाही असं, पणं नुसती भुरभुर अन्‌ संपत. कुठं उन्हाळा न संपल्यागत स्थिती तर कुठं करपलेली पिकं. त्यामुळे शेतशिवारात बुजगावण्याशिवाय कुणीचं नाही, अशी हतबल प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वैजापूर तालुक्‍यातील बळेगाव, जिरी, बिरोळा, वळण, कविटखेडा, नायगव्हाण, मनोली आदी गावशिवाराची ही भयावह स्थिती औरंगाबाद जिल्ह्यातील यंदाच्या खरिपाचे भविष्य वर्तविण्यास पुरेशी आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा...
http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-crop-trouble-due-rain-break-maharashtra-11313?tid=4