The Rose Society of Pune, Exhibition 16 and 17 september 2017 | Agrowon

पुष्प प्रदर्शनात अडीचशे प्रकारच्या गुलाबांचे सादरीकरण

रविवार, 17 सप्टेंबर 2017

पुणे : ''दि रोझ सोसायटी ऑफ पुणे''च्या वतीने आयाेजित करण्यात आलेल्या १००व्या पावसाळी गुलाब पुष्प प्रदर्शनाला शनिवारी (ता.१६) प्रारंभ झाला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित प्रदर्शनात भारतातील २५० हून अधिक गुलाबांचे सादरीकरण करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्‍घाटन सीटीआर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार यांच्या हस्ते झाले. या वेळी विविधरंगी गुलाबांचे साैंदर्य पाहण्यासाठी गुलाब प्रेमींनी गर्दी केली हाेती. प्रदर्शनात विविध जातींच्या गुलाबांसह विविध पुष्परचनादेखील सादर करण्यात आल्या आहेत. प्रदर्शन रविवारी (ता. १७) सकाळी ९ ते रात्री ८.०० वाजेपर्यंत सुरु होते.

<p><strong>पुणे :&nbsp;''दि रोझ सोसायटी ऑफ पुणे''च्या वतीने आयाेजित करण्यात आलेल्या १००व्या पावसाळी गुलाब पुष्प प्रदर्शनाला शनिवारी (ता.१६) प्रारंभ झाला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित प्रदर्शनात भारतातील २५० हून अधिक गुलाबांचे सादरीकरण करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्‍घाटन सीटीआर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार यांच्या हस्ते झाले. या वेळी विविधरंगी गुलाबांचे साैंदर्य पाहण्यासाठी गुलाब प्रेमींनी गर्दी केली हाेती. प्रदर्शनात विविध जातींच्या गुलाबांसह विविध पुष्परचनादेखील सादर करण्यात आल्या आहेत. प्रदर्शन रविवारी (ता. १७) सकाळी ९ ते रात्री ८.०० वाजेपर्यंत सुरु होते. </strong>(व्हीडिअो : गणेश कोरे)</p>