agriculture news in marathi, Pola festival, tractor pola celebration | Agrowon

ट्रॅक्टर पोळा जोरात साजरा...

सोमवार, 10 सप्टेंबर 2018

येडशी (ता. उस्मानाबाद) आणि जानवळ (ता. चाकूर, जि. लातूर) येथे ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला. शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शेतीच्या आंतरमशागतीपासून ते पेरणीपर्यंत बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. येडशी आणि जानवळ येथील शेतकरी, ट्रॅक्टरचालक व मालकांनी बैलपोळा सणादिवशी रविवारी शेतीच्या मशागतीसाठी बहुउपयोगी असलेल्या ट्रॅक्टरला फुलांनी सजवून गावातून सकाळी मिरवणूक काढली.
(व्हीडीओ ः अर्जुन सुतार, येडशी)