agriculture news in marathi, Bail pola alias pongal to celebrate in maharashtra today | Agrowon

पारंपारिक पद्धतीने पोळा साजरा...

सोमवार, 10 सप्टेंबर 2018

नागपूर, ता. परळी, जि. बीड :
चेव चेव चेव चांग भला...
पाऊस आला घरात चला...

असा घोष करत येथे पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सण रविवारी (९-९-१८) साजरा करण्यात आला. यावेळी परात वाजवताना प्रथमेश धर्मराज जाधव व डाल घेतलेले ज्ञानोबा मोतीराम सोळंके. तसेच पोळा सणानिमित्त येथील मारुती मंदिरात चौघडा वाद्य वाजवित बसलेले सिद्रम फुलारी, संभळ वाजविणारे ईंद्रजीत भाडे, हालगी वाजविणारे दिपक देडे. पोळ्यानिमित्त मंदिराला बैलासह प्रदक्षिणा मारताना शेतकरी.