agriculture news in marathi, Bail pola alias pongal to celebrate in maharashtra today | Agrowon

वानाडोंगरी बसस्थानक येथील पोळा सणाचा उत्साह

सोमवार, 10 सप्टेंबर 2018

नागपूर : शेतात राबराब राबणा-या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना ग्रामीण भागात मात्र पोळा सणाला सर्जा-राजाची पुजा करून त्याला गोडधोड खाउ घालण्यात येते. शहरापासून नजिकच असलेल्या वानाडोंगरी बसस्थानकावर शनिवारी भरगच्च भरलेल्या पोळयात ख-या भूमीपुत्रांच्या गृहिनींने बैलांचे औंक्षण करून बळीराजाने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्‍त केली.  (प्रतीक बारसागडे : सकाळ छायाचित्रसेवा)

<p><strong><span style="font-size:20px;">नागपूर : शेतात राबराब राबणा-या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना ग्रामीण भागात मात्र पोळा सणाला सर्जा-राजाची पुजा करून त्याला गोडधोड खाउ घालण्यात येते. शहरापासून नजिकच असलेल्या वानाडोंगरी बसस्थानकावर शनिवारी भरगच्च भरलेल्या पोळयात ख-या भूमीपुत्रांच्या गृहिनींने बैलांचे औंक्षण करून बळीराजाने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्‍त केली. </span>&nbsp;(प्रतीक बारसागडे : सकाळ छायाचित्रसेवा)</strong></p>