Agrowon : Rekha Lomtes poultry farming success story | Agrowon

देशी कोंबड्यांचा व्यवसाय

सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावातील रेखा लोमटे यांनी दोन मैत्रिणींच्या सहाय्याने भागिदारी पद्धतीने देशी कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. या कुकुटपालनातून प्रत्येक बॅचला त्यांना ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे. 

<p>उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावातील रेखा लोमटे यांनी दोन मैत्रिणींच्या सहाय्याने भागिदारी पद्धतीने देशी कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. या कुकुटपालनातून प्रत्येक बॅचला त्यांना ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे.&nbsp;</p>