agriculture news in marathi, Brave Heart joytitai Deshmukh life story | Agrowon

नियतीला हरवणाऱ्या जिद्दी ज्योतीताईंना सलाम !

मंगळवार, 2 जानेवारी 2018

ॲग्रोवन प्रेरणा ॲवॉर्ड : श्रीमती ज्योतीताई संतोष देशमुख, कट्यार, ता. जि. अकोला
------------------------------------------------------------------
कुटुंबातल्या तीन कर्त्या पुरुषांनी जीवनयात्रा संपवावी, हे दुःख खरं तर आभाळाएवढं. पण ते पचवून श्रीमती ज्योती संतोष देशमुख (कट्यार, ता. जि. अकोला) हिंमतीने उभ्या राहिल्या. शेतीची आणि संसाराची विस्कटलेली घडी सावरली. ज्योतीताईंनी दिलेली झुंज प्रेरणादायी आहे.

<p>ॲग्रोवन प्रेरणा ॲवॉर्ड : श्रीमती ज्योतीताई संतोष देशमुख, कट्यार, ता. जि. अकोला<br /> ------------------------------------------------------------------<br /> कुटुंबातल्या तीन कर्त्या पुरुषांनी जीवनयात्रा संपवावी, हे दुःख खरं तर आभाळाएवढं. पण ते पचवून श्रीमती ज्योती संतोष देशमुख (कट्यार, ता. जि. अकोला) हिंमतीने उभ्या राहिल्या. शेतीची आणि संसाराची विस्कटलेली घडी सावरली. ज्योतीताईंनी दिलेली झुंज प्रेरणादायी आहे.</p>