टार्गेट एकरी १५१ उस उत्पादनाच्या टनांचे...

टार्गेट एकरी १५१ टनांचे... !!
ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार : संजीव माने, आष्टा, जि. सांगली
------------------------------------
मेहनत, प्रयोगशीलता जपत आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्रगतिशील शेतकरी संजीव माने यांनी ऊसशेती यशस्वी केली. गेल्या वीस वर्षांपासून त्यांनी एकरी सरासरी १०० टनांचे टार्गेट ठेऊन केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळाले.

links...
संजीव माने महाराष्ट्राचे स्मार्ट शेतकरी !
http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sanjeev-mane-maharashtras-smart-farmer-maharashtra-4488

टार्गेट एकरी १५१ टन ऊस उत्पादनाचे..!
http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-success-story-sugarcane-farmer-sanjiv-maneastadistsangli-4480

अॅग्रोवनमुळे माझे प्रयोग राज्यभरात विस्तारले : माने
http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-sanjeev-mane-4485

संपर्क - 9404367518

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com