agriculture news in marathi, agrowon awardee, Chemical free farming of prabhakar Chaudhari | Agrowon

रसायन अवशेषमुक्त शेतीचा ध्यास

शुक्रवार, 5 जानेवारी 2018

रसायन अवशेषमुक्त शेतीचा ध्यास
ॲग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती ॲवॉर्ड २०१७चे विजेते :
प्रभाकर भिला चौधरी, सुभाषनगर, जुने धुळे, ता. जि. धुळे

रसायन अवशेषमुक्त शेतीचा ध्यास प्रभाकर भिला चौधरी यांनी गेल्या १६ वर्षांत आपल्या पिकांसाठी बाहेरून कुठलंही रासायनिक खत, कीटकनाशक वापरलेलं नाही. सगळी शेती सेंद्रिय पद्धतीची आहे. देशी बियाणे, गांडूळ खत, जीवामृत, मल्चिंग यांचा वापर ते करतात. सेंद्रिय शेतीचं एक तंत्र त्यांनी विकसित केलं आहे.

link...
रसायन अवशेषमुक्त शेतीचा ध्यास
http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-special-agrowon-award-prabhakar-choudhari-pesticide-free-farming