agriculture news in marathi, Ajit nawale warns government regarding farmers demands | Agrowon

अजित नवले यांचा इशारा

सोमवार, 12 मार्च 2018

आझाद मैदान, मुंबई : सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर शेतकरी विधानसभेकडे कूच करतील व पोलिस त्यांना जेथे अडवतील तेथेच अन्नत्याग आंदोलन करतील, शेतकरी नेते अजित नवले यांचा इशारा

<p><strong>आझाद मैदान, मुंबई </strong>: सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर शेतकरी विधानसभेकडे कूच करतील व पोलिस त्यांना जेथे अडवतील तेथेच अन्नत्याग आंदोलन करतील, शेतकरी नेते अजित नवले यांचा इशारा</p>