agriculture news in marathi, heavy heat cant break Kisan morcha activities | Agrowon

आपल्या न्याय हक्कासाठी तप्त उन्हाचीही नाही पर्वा...

सोमवार, 12 मार्च 2018

मुंबई : किसान सभेचा महामोर्चा सोमवारी (ता.१२) पहाटे आझाद मैदान पोचला. दुपारी सरकार पातळीवर चर्चा सुरु होणार होती. तत्पुर्वी कडकडीत उन्हाची पर्वा न करता आझाद मैदानात जिद्दीने बसलेले शेतकरी आंदोलक. (व्हिडियो : प्रशांत सावंत)
 

<p>मुंबई : किसान सभेचा महामोर्चा सोमवारी (ता.१२) पहाटे आझाद मैदान पोचला. दुपारी सरकार पातळीवर चर्चा सुरु होणार होती. तत्पुर्वी कडकडीत उन्हाची पर्वा न करता आझाद मैदानात जिद्दीने बसलेले शेतकरी आंदोलक. (व्हिडियो : प्रशांत सावंत)<br /> &nbsp;</p>