#Agrowon #AgrowonForFarmers
मागीलवर्षात जागतिक पातळीवर अन्नधान्य आणि प्रक्रियायुक्त पदार्थांनी मागणी वाढली होती. याचा फायदा भारताला झाला होता. भारताने या काळात कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न निर्यातीत चांगली कामगिरी केली. या निर्यातीतून भारतानं आपलं आंतरराष्ट्रीय बाजाारातील स्थान आणखी भक्कम केलं. मग या वर्षात भारतानं नेमकं किती निर्यात केली? सर्वाधिक निर्यात कोणत्या मालाची झाली? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Global demand for food grains and processed foods increased last year. This benefited India. India performed well in agricultural and processed food exports during this period. Through these exports, India further strengthened its position in the international market. So how much did India export this year? Which commodity was exported the most? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान