agriculture news in marathi, 40 lakh roses exported from Talegaon, pune | Agrowon

व्हॅलेंटाईनसाठी तळेगावातून ४० लाख गुलाबांची निर्यात..!!!

रविवार, 24 फेब्रुवारी 2019

पुणे : ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त तळेगाव (दाभाडे) येथील फ्लोरिकल्चर पार्कमधून सुमारे ४० लाख लाल गुलाब जगाच्या विविध भागांमध्ये निर्यात झाले आहेत. तर देशांतर्गत विविध राज्यांमध्येदेखील तितकी सुमारे ४० लाख फुले पाठविण्यात आली असल्याची माहिती तळेगाव फ्लोरिकल्चर ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. एस. जम्मा यांनी दिली. मात्र, थंडीच्या कडाक्यामुळे यंदा फुलांचे उत्पादन २५ टक्क्यांपर्यंत घटल्याचेही मत त्यांनी नोंदवले. 
अधिक माहितीसाठी क्लिक करा.. https://goo.gl/zMbmTd

<p><strong>पुणे : ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त तळेगाव (दाभाडे) येथील फ्लोरिकल्चर पार्कमधून सुमारे ४० लाख लाल गुलाब जगाच्या विविध भागांमध्ये निर्यात झाले आहेत. तर देशांतर्गत विविध राज्यांमध्येदेखील तितकी सुमारे ४० लाख फुले पाठविण्यात आली असल्याची माहिती तळेगाव फ्लोरिकल्चर ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. एस. जम्मा यांनी दिली. मात्र, थंडीच्या कडाक्यामुळे यंदा फुलांचे उत्पादन २५ टक्क्यांपर्यंत घटल्याचेही मत त्यांनी नोंदवले.&nbsp;</strong><br /> अधिक माहितीसाठी क्लिक करा..&nbsp;https://goo.gl/zMbmTd</p>