agriculture news in marathi, AC and automation of poultry by Uttam Dukare | Agrowon

वातानुकुलित, स्वयंचलित सोळाहजार पक्षांची पोल्ट्री !

शनिवार, 8 डिसेंबर 2018

पायाला अपंगत्व आल्यानंतरही हताश न होता जिद्दीने उत्तम डुकरे (औरंगपूर, जि. पुणे) यांनी पोल्ट्री व्यवसायाला वाहून घेतले. सुमारे १२ वर्षांच्या प्रवासात त्यांनी सोळा हजार पक्षी संगोपनाची क्षमता तयार करीत पोल्ट्री वातानुकूलित, स्वयंचलित केली आहे. पत्नीच्या समर्थ साथीतून पोल्ट्रीच्या करार शेतीत मजबूत पाय रोवले आहेत.
संपर्क- उत्तम डुकरे - ७०२०२५०१९८

सविस्तर यशोगाथेसाठी क्लिक करा : https://goo.gl/bBrg6L