agriculture news in marathi, agri export policy to benefit farmers : Suresh Prabhu | Agrowon

नवे कृषी निर्यात धोरण शेतकरीपूरक : केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू

मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

पुणे : देशाचे कृषी निर्यात धोरण ३० वर्षांपूर्वीच येणे गरजेचे होते. मात्र, आम्ही ८ डिसेंबरला धोरण जाहीर करताच १० दिवसांत त्याची अंमलबजावणी सुरू केली. या धोरणाचा शेतकऱ्यांना थेट फायदा देण्यात येणार आहे. जगाला जे हवे आहे, ते देण्याचा प्रयत्न या निर्यात धोरणातून आमचा आहे. कृषी निर्यात धोरण हे शेतकरीपूरक राहणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि निर्यातदारांची भूमिका महत्त्वाची राहील, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे केले.

<p><strong>पुणे : देशाचे कृषी निर्यात धोरण ३० वर्षांपूर्वीच येणे गरजेचे होते. मात्र, आम्ही ८ डिसेंबरला धोरण जाहीर करताच १० दिवसांत त्याची अंमलबजावणी सुरू केली. या धोरणाचा शेतकऱ्यांना थेट फायदा देण्यात येणार आहे. जगाला जे हवे आहे, ते देण्याचा प्रयत्न या निर्यात धोरणातून आमचा आहे. कृषी निर्यात धोरण हे शेतकरीपूरक राहणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि निर्यातदारांची भूमिका महत्त्वाची राहील, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे केले. अपेडा आणि राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने वैंकुठ मेहेता राष्ट्रीय सहकार प्रशिक्षण संस्थेमध्ये शनिवारी (ता. २) आयोजित कृषी निर्यात धोरण जागरूकता चर्चासत्रात केंद्रीय मंत्री श्री. प्रभू यांनी मार्गदर्शन केले. या वेळी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, अपेडाचे अध्यक्ष पबनकुमार बोरठाकूर, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहसचिव संतोषकुमार सरंगी, पणन संचालक दीपक तावरे, कृषी आयुक्त सचिंद्रप्रसाद सिंग, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यवस्थापक दीपक शिंदे आदी उपस्थित होते.</strong><br /> सविस्तर साठी क्लिक करा : <a href="https://www.youtube.com/redirect?redir_token=sDvD6eCxnyHi_iQfFWau4kjE_3V8MTU0OTQ0MDE4MkAxNTQ5MzUzNzgy&amp;q=https%3A%2F%2Fgoo.gl%2FeXpKew&amp;v=KCJmUE-Ey-g&amp;event=video_description" rel="nofollow" spellcheck="false">https://goo.gl/eXpKew</a></p>